By Ms Moon | Monday, 30 Dec, 2019

सलील कुलकर्णींच्या 'एकदा काय झालं'साठी गाणार सिध्दार्थ महादेवन

प्रसिध्द संगीतकार सलील कुलकर्णी  यांच्या 'वेडींगचा शिनमा' या सिनेमाच्या जबरदस्त यशानंतर ते आता 'एकदा काय झालं' हा मल्टिस्टारर सिनेमा घेऊन पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'एकदा काय झालं'च्या सिनेमाच्या दिग्दर्शनासोबतच ते या सिनेमाला संगीतसुध्दा देत.....

Read more

By Ms Moon | Monday, 30 Dec, 2019

आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेली शिवानी सुर्वे पहिली मराठी अभिनेत्री

अभिनेत्री शिवानी सुर्वेला व्हिएतनाममध्ये मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेली शिवानी पहिली मराठी अभिनेत्री. अभिनेत्री शिवानी सुर्वेला नुकताच व्हिएतनाममध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात तिच्या ‘जाना ना दिल से दूर’ ह्या हिंदी मालिकेतल्या अभिनयासाठी.....

Read more

By Ms Moon | Sunday, 29 Dec, 2019

मल्टीस्टारर ‘मीडियम स्पाइसी’ 2020 मध्ये येतोय रसिकांच्या भेटीला

बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 'मीडियम स्पाइसी' 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत ‘मीडियम स्पाइसी’  नागरी जीवनातल्या प्रेम, नातेसंबंध आणि लग्नसंबंधांवर प्रकाश टाकणारा सिनेमा आहे.

विधि कासलीवाल निर्मित, मोहित टाकळकर दिग्दर्शित आणि इरावती कर्णिक लिखीत ‘मीडियम.....

Read more

By Ms Moon | Sunday, 29 Dec, 2019

'गुड न्यूज' ची बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

सुपरस्टार अक्षय कुमार , करिना कपूर, कियारा अडवाणी आणि दिलजीत दोसांज यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'गुड न्यूज' हा बहुचर्चित सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे घेत आहे. प्रेक्षकांची मनं जिकण्यात ही चौकडी यशस्वी ठरल्याचं.....

Read more

By Ms Moon | Sunday, 29 Dec, 2019

पाहा रिंकू-चिन्मयच्या 'मेकअप'चं नवीन पोस्टर

मेकअप या चित्रपटात रिंकू राजगुरू हिची प्रमुख भूमिका असून टिझरमध्ये चिन्मय उदगीरकरही दिसत आहे.या सिनेमाचं नवं कोरं आणखी एक पोस्टर सिनेरसिकांसमोर उलगडलं आहे.इथे डॉक्टरच मेकअप करतोय. रिंकूची यात दोन भिन्न रूपे पाहायला मिळत आहेत. रिंकूच्या 'मेकअप'चे प्रतिबिंब आपण.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 29 Dec, 2019

 स्विर्त्झलँडमध्ये न्यू इअर सेलिब्रेशनसाठी विरुष्कासोबत वरुण-नताशा, पाहा Photos 


नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह ओसंडून वाहत आहे. सेलिब्रिटींच्या न्यू इअरची तर मग बातच निराळी. आपल्या आवडत्या डेस्टिनेशनवर नवीन वर्षाचं स्वागत करायला कोणाला नाही आवडणार. हॉट कपल म्हणजेच टीम इंडीयाचा कॅप्टन विराट कोहली.....

Read more

By Ms Moon | Sunday, 29 Dec, 2019

५ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवामध्ये या सिनेमांनी मारली बाजी

अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आयोजित ५ व्या अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सवाची नामांकने आज जाहीर करण्यात आली. महोत्सवामध्ये दाखल झालेले  बहुतेक सर्वच चित्रपट आशय, विषय हाताळणी, तांत्रिक बाबी, दिग्दर्शन, निर्मिती मूल्य इ......

Read more

By Ms Moon | Sunday, 29 Dec, 2019

अभिनेत्री ऋतुजा बागवे झळकणार या सिनेमात, जाणून घ्या

नाटक आणि टीव्ही मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेली अभिनेत्री ऋतुजा बागवे एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. "शहीद भाई कोतवाल" या चित्रपटात तिनं भाई कोतवालांच्या पत्नीची म्हणजेच इंदू कोतवालची  भूमिका साकारली आहे. 

स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण.....

Read more