By Ms Moon | Thursday, 05 Dec, 2019

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाल्यानंतर सेलिब्रिटी म्हणतात...

हैदराबाद डॉ. प्रियांका रेड्डी  बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना ठार करण्यात आल्याचं वृत्त आज सकाळी सर्वत्र झळकलं. पोलीस एन्काऊंटरमध्ये हे चारही आरोपी मारले गेले आहेत. त्यानंतर देशभरातून नागरिकांसह सेलिब्रिटींनीसुध्दा हैद्राबाद पोलिसांच्या या शौर्यगाथेला सलाम ठोकला. 

अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना.....

Read more

By Ms Moon | Thursday, 05 Dec, 2019

कल्पनेला पडद्यावर साकारणारे ‘इल्युजन इथेरिअल’, मराठमोळ्या तरुणांचा अटकेपार झेंडा

चित्रपटाच्या कथेची मांडणी, सादरीकरण याला जेवढे महत्व आहे, तेवढेच महत्व आज व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्ट्स अशा आधुनिक तंत्रज्ञानाला सुद्धा चित्रपट निर्माते, दिग्दर्शक देत असल्याचे दिसते. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘लाल कप्तान’, ‘हिरकणी, ‘फत्तेशिकस्त’ या हिंदी, मराठी चित्रपटांच्या.....

Read more

By Ms Moon | Thursday, 05 Dec, 2019

‘साता जल्माच्या गाठी’मध्ये पाहायला मिळणार नवा संघर्ष

स्टार प्रवाहवरील ‘साता जल्माच्या गाठी’ ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचलीय. नंदादेवींनी रघु आणि श्रुतीच्या लग्नाचा आखलेला प्लॅन यशस्वी तर झाला. पण लग्नानंतर श्रुती कशी वागेल? तिला कसं मुठीत ठेवता येईल? हे त्यांनी आखलेले मनसुबे.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 05 Dec, 2019

'तानाजी'ची शौर्यगाथा आता मराठीत ! या दिवशी ट्रेलर येतोय

ओम राऊत दिग्दर्शित आणि अजय देवगण स्टारर ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरुय. कधी सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय, असं प्रेक्षकांना झालं आहे. दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर.....

Read more

By Bollywood Reporter | Wednesday, 04 Dec, 2019

बाप-लेकाची जोडी करतेय स्क्रीन शेअर, या सिनेमात झळकणार एकत्र

अभिनेता शाहिद कपूर कबीर सिंग सारखा दमदार सिनेमा दिल्यानंतर पुन्हा एकदा एका नव्या सिनेमाच्या तयारीला लागला आहे. काही दिवसांपूर्वीच शाहिदच्या 'जर्सी' सिनेमाचा फर्स्ट लुक समोर आला होता. 'जर्सी' या त्याच्या आगामी सिनेमासोबत आता आणखी एक कलाकार.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Dec, 2019

अभिनेत्री खुश्बू तावडेचं हे रेट्रो लुक फोटोशूट पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

मराठी मालिकाविश्वातला एक साजिरा गोजिरा चेहरा आणि लाडकी नायिका असं बिरुद मिरवणारी अभिनेत्री म्हणजे खुश्बू तावडे. 'आम्ही दोघी' या मालिकेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. नुकतंच खुश्बूने एक रेट्रो फोटोशूट करुन चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Dec, 2019

उदय टिकेकर यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन

मराठी आणि हिंदी सिनेमा आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अभिनेते म्हणजे उदय टिकेकर. आता उदय टिकेकर एका मराठी वाहिनीवरील मालिकेतून पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.

उदय टिकेकर यांचे मराठी वाहिनीवर पुनरागमन.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 04 Dec, 2019

मानसी नाईक म्हणतेय ‘आना रे....’

महाराष्ट्राची डान्सिंग स्टार मानसी नाईक बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर जोरदार आगमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘नार नवेली, फुल चमेली, ओठ गुलाबी तिची चाल शराबी’ असे तिचे वर्णन असलेले ‘आना रे.....’ हे आगामी ‘जवानी झिंदाबाद’ या.....

Read more