By Ms Moon | Monday, 02 Dec, 2019

अरे बापरे! बिबट्या आला

मराठीत नाविन्यपूर्ण कथानकांवर मराठी चित्रपटांची निर्मिती सातत्याने होत असते. मनोरंजनासोबतच वास्तव मांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या वेगळ्या हटके विषयांना प्राधान्य दिले जात आहे. असाच एक वेगळा प्रयत्न संस्कृती कलादर्पण संस्थेचे  अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे करीत असून ते लवकरच.....

Read more

By Ms Moon | Monday, 02 Dec, 2019

..म्हणून ‘अग्निहोत्र २’ मधील रश्मी अनपटचं टेन्शन शूटींगच्या पहिल्याच दिवशी पळून गेलं

‘अग्निहोत्र २’ मधून तु नव्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहेत त्याविषयी...

खरतर एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा मी भाग आहे याचा आनंद आहे. या मालिकेत मी अक्षरा ही व्यक्तिरेखा साकारतेय. अतिशय शांत, साधी ,सरळ आणि आपल्या तत्वांशी ठाम असणारी.....

Read more

By Ms Moon | Monday, 02 Dec, 2019

मोहन जोशींचा 'रफ अँड टफ' लूक

 

आपल्या दमदार अभिनयाने अवघी मराठी सिनेसृष्टी गाजवणारे अभिनेते मोहन जोशी 'सिनिअर सिटीझन' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या चित्रपटात त्यांनी एका निवृत्त लष्कर अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून यात त्यांचे काही ॲक्शन सीन्सही आहेत. याव्यतिरिक्त.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 01 Dec, 2019

सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी पहिल्यांदाच 'विक्की वेलिंगकर' सिनेमातून एकत्र

अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार व प्रणय चोकसी आणि डान्सिंग शिवा प्रस्तुत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वी टीजर, ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यात सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशी यांची.....

Read more

By Pradnya Mhatre | Sunday, 01 Dec, 2019

ठरलं तर ! या तारखेला बोल्ड आणि बिनधास्त नेहा पेंडसे अडकणार लग्नबंधनात

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरी लगीनघाईला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपासून नेहाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक रोमॅंटीक फोटो.....

Read more

By Ms Moon | Sunday, 01 Dec, 2019

सुबोध भावे आता नव्या भूमिकेत, जाणून घ्या

मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमात वैविध्यपूर्ण भूमिकांमधून अभिनेता सुबोध भावेने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे. सुबोध आता पुन्हा एकदा.....

Read more

By Ms Moon | Thursday, 28 Nov, 2019

Video : तरुणाई भावणारं ‘विक्की वेलिंगकर’ चं 'डा रा डिंग डिंग ना'.. गाणं पाहा

‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील गायक अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील यांच्या आवाजातील 'टीकिटी टॉक' हे गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले होते यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता विक्की वेलिंगकर सिनेमाचे ‘डा रा डिंग डिंग ना’ हे.....

Read more

By Ms Moon | Thursday, 28 Nov, 2019

डिजीटल प्लॅटफॉर्मवर आता ‘एक निर्णय’

वेगळे आशयविषय घेऊन आलेले मराठी चित्रपट नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवित असतात. असाच वेगळा विचार घेऊन आलेला श्रीरंग देशमुख दिग्दर्शित ‘एक निर्णय स्वतःचा स्वतःसाठी’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. वेगळा विषय असलेला.....

Read more