By Team Peeping Moon | Sunday, 08 Dec, 2019

Exclusive : सैफ अली खानच्या 'तांडव'मध्ये सुनील ग्रोवर आणि जिशान आयुबची वर्णी

पिपींगमूनने तुम्हाला यापूर्वीच म्हणजे 5 ऑगस्ट रोजी सांगितलं होतं की, अली अब्बास जफरच्या आगामी वेब सिरीज 'तांडव'मध्ये सैफ अली खान भूमिका साकरतोय. 'तांडव' ही एक बिग बजेट वेबसिरीज आहे. ह्यात 12 प्रमुख व्यक्तिरेखा असणार आहेत......

Read more

By Ms Moon | Sunday, 08 Dec, 2019

मराठी सिनेमावाल्यांचे वऱ्हाड निघाले युरोपला

मराठी चित्रपटांचं चित्रीकरण परदेशात होणं आता काही नवीन नाही. मराठी सिनेमावाल्यांचं लंडन हे आवडतं ठिकाण बनलं असल्याचं, यावर्षी प्रदर्शित झालेल्या काही बिगबजेट चित्रपटांमधून दिसून आलं आहे. मराठी बॉक्स ऑफिसवर नजर टाकली असता, अनेक चित्रपटांचे चित्रीकरण.....

Read more

By Ms Moon | Sunday, 08 Dec, 2019

'सिनियर सिटीझन'ची बाईक रॅली

१३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या 'सिनियर सिटीझन' चित्रपटाच्या निमित्ताने ८ डिसेंबरला एका बाईक रैलीचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे येथील गडकरी रंगयातन इथून सुरु झालेली ही बाईक रैली राम मारुती रोड,  नौपाडा, हरी निवास सर्कल,.....

Read more

By Ms Moon | Sunday, 08 Dec, 2019

अगं बाई.. सासूबाईंची लव्हस्टोरी खुलणार कोकणात

'अग्गंबाई सासूबाई' ही मालिका अल्पावधितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. एका वेगळ्या आणि हटके वळणावरची प्रेमकहाणी प्रेक्षकांनीसुध्दा आपलीशी केली. आयुष्यभर आपल्या कुटुंबासाठी झटणा-या सासुबाईंना त्यांच्या उतारवयात हक्काचा सोबती मिळवून देण्याच घाट सूनबाई शुभ्राने घातला आहे पण त्यात अनेक विघ्न आता.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 08 Dec, 2019

लता मंगेशकर यांना 28 दिवसांनंतर मिळाला डिस्जार्च, ट्विटरवरुन मानले आभार

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांना 28 दिवसांच्या उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.त्यानंतर त्यांनी घरी आल्यावर ट्विटरद्वारे आपल्या चाहत्यांना याची माहिती दिली आहे. तसंच आपण सुखरुप असल्याची माहितीसुध्दा त्यांनी दिली आहे. 

लता मंगेशकर यांना श्वसनाच्या त्रासामुळे 12.....

Read more

By Ms moon | Sunday, 08 Dec, 2019

अभिनेता सुव्रत जोशी बनला फुलवाला, वाचा सविस्तर

आतापर्यंत विविध चित्रपट, मालिकांतून आपल्या अभिनयाची छाप उमटवलेला अभिनेता सुव्रत जोशी आता फुलवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. शंतनू गणेश रोडे  दिग्दर्शन करत असलेल्या "गोष्ट एका पैठणीची''या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे. 

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेच्शो फिल्म्स गोष्ट.....

Read more

By Team Peeping Moon | Friday, 06 Dec, 2019

Exclusive: डिजिटल कंटेंटसाठी नवी कंपनी लॉंच करणार निर्माते दिनेश विजान

निर्माते दिनेश विजान यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यापैकी हिंदी मिडीयम, बदलापूर, स्त्री, बाला आणि लुका छुपी अशा सिनेमांचा त्यात समावेश आहे. आता सिनेमांनंतर दिनेश विजान हे डिजीटल माध्यमांत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 06 Dec, 2019

'पानिपत'ची पहिल्या दिवसाची कमाई तुम्हाला माहितीय का?

आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'पानिपत' सिनेमा येत्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला आला. क्रिती सेनॉन,अर्जुन कपूर  आणि संजय दत्त यांसारखी मल्टिस्टारर फिल्मची चाहत्यांमध्ये प्रदर्शनापूर्वीपासूनच प्रचंड उत्सुकता होती. हा भव्यदिव्य ऐतिहासिक पट समिश्क्षकांनासुध्दा भावला. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित या सिनेमाने मात्र पहिल्या.....

Read more