By Ms Moon | Thursday, 21 Nov, 2019

काळजाला भिडणारं ‘अग्निहोत्र २’ चं शीर्षकगीत, तुम्ही ऐकलंत का?

स्टार प्रवाहवर २ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या ‘अग्निहोत्र २’ ची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. टिझर आणि ट्रेलरला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर नुकतंच या मालिकेचं शीर्षकगीत संगीतबद्ध करण्यात आलं. सुप्रसिद्ध संगीतकार राहुल रानडेने हे गाणं संगीतबद्ध केलं.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Nov, 2019

सई ताम्हणकर -नीना कुलकर्णी, पाहा मायलेकींची जोडी

एक स्त्रीच दुस-या स्त्रीचं दु:ख समजू शकते. मग ती स्त्री आई असू शकते बहिण असू शकते किंवा मैत्रिण देखील असू शकते...पण स्त्री म्हणून आपल्या मनात चालणारे असंख्य विचार आपण फक्त स्त्रीकडेच व्यक्त करु शकतो. दोन.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 19 Nov, 2019

मृण्मयी देशपांडे म्हणणार,'लाईट, कॅमेरा, एक्शन'

आपल्या सुंदर अभिनयाने आणि वैविध्यपुर्ण भुमिकांमधुन मृण्मयी देशपांडेने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. 'अग्निहोत्र' मालिकेतुन सुरु झालेला तिच्या अभिनयाचा प्रवास आता 'फत्तेशिकस्त' पर्यंत आला आहे. आता लवकरच मृण्मयी दिग्दर्शनाच्या नव्या भुमिकेत.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 19 Nov, 2019

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय 'झोल झाल'

मराठी सिनेसृष्टीत अनेक मजेदार, विनोदी चित्रपट येत आहेत. यात आणखी भर टाकत, पुढील वर्षात प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी 'झोल झाल' नावाचा एक धमाल चित्रपट येत आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पडला. खरे तर या.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 19 Nov, 2019

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आता परीक्षकाच्या खुर्चीत

सध्या टेलिव्हिजनवर अनेक सांगीतीक रिअॅलिटी शो प्रेक्षकांची पसंती मिळवत आहेत. यामध्ये आणखी एका नव्या शो ची भर पडत आहे. या शोमध्ये राहुल देशपांडे आणि आदर्श शिंदे परीक्षकाच्या भुमिकेत दिसणार आहेत. यांच्यासोबत मराठी मनोरंजन विश्वातील आणखी.....

Read more

By Pradnya Mhatre | Tuesday, 19 Nov, 2019

पाहा अभिनेत्री उर्मिला कोठारेचं ग्लॅमरस फोटोशूट

आपल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी म्हणजे अभिनेत्री उर्मिला कोठारे. दुनियादारी, मला आई व्हायचंय या सारख्या सिनेमांमधून उर्मिलाने आपल्या अभिनयाची छाप पाडली. एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून तिच्याकडे ाज पाहिलं जातं. नुकतंच तिने एक ग्लॅमरस फोटोशूट केलं.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 19 Nov, 2019

तुमच्या लाडक्या बने कुटूंबात येणार हा खास पाहुणा

टेलिव्हिजन क्षेत्रात नेहमीचं काही न काही अनोखे विषय हे मालिकांच्या माध्यमातून मांडले जातात . आपल्या आजूबाजूला अश्या अनेक गोष्टी घडत असतात  तर हे विषय थोडया कल्पक रीतीने लोकांसमोर घेऊन येण्यासाठी  सोनी मराठी वरील " ह.म.बने......

Read more

By Ms Moon | Tuesday, 19 Nov, 2019

तरुणाईच्या सळसळत्या उत्साहाची ‘जवानी झिंदाबाद’, पाहा टीझर

‘जवानी झिंदाबाद’ म्हटलं की आपल्या नजरेसमोर तरुणाईचा जल्लोष, उत्साह येतो. नव्या दमाचे कथानक असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिव कदम दिग्दर्शित, महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम.....

Read more