By Ms Moon | Friday, 22 Nov, 2019

बॉक्स ऑफिसवर ‘फत्तेशिकस्त’ची कोटीच्या कोटी उड्डाणे, प्रेक्षकांचा मिळतोय उत्स्फुर्त प्रतिसाद

चित्रपटाच्या माध्यमातून शिवचरित्र आजच्या पिढीसमोर पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटाला मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा जोरदार कौल मिळत आहे. कलाकारांच्या अप्रतिम अभिनयाने नटलेल्या ‘फत्तेशिकस्त’ची बॉक्स ऑफिसवर दमदार वाटचाल सुरू आहे. चित्रपटाला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद.....

Read more

By Bollywood Reporter | Friday, 22 Nov, 2019

शबाना आझमी यांच्या मातोश्री शौकत कैफी यांचं निधन

प्रसिध्द सिनेअभिनेत्री शबाना आझमी यांच्या मातोश्री आणि प्रसिद्ध ऊर्दू शायर कैफी आझमी यांच्या पत्नी शौकत कैफी यांचं शुक्रवारी संध्याकाळी जुहू येथील निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झालं. शौकत कैफी यासुध्दा अभिनेत्री होत्या. त्या 93 वर्षांच्या होत्या.

शौकत कैफी अनेक दिवसांपासून कोकिळाबेन धिरूबाी अंबानी.....

Read more

By Amruta Chougule | Friday, 22 Nov, 2019

Birthday Special: कुशल नृत्यांगना ते उत्तम अभिनेत्री असा आहे अमृता खानविलकरचा प्रवास

अमृता खानविलकर हे नाव जरी डोळ्यासमोर आलं तरी उत्तम नृत्य आणि अदकारीची झलक डोळ्यासमोर येते. गोलमाल सिनेमापासून सुरु झालेला प्रवास आज तिला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला आहे. 

साडेमाडे.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Nov, 2019

सनी लियोनी फेसबुकवर बनली ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस ऑफ बॉलिवुड’

फेसबुकवर 23 मिलीयन फॉलोअर्स असलेली सनी लियोनी बॉलीवुडची सर्वाधिक एंगेजिंग अभिनेत्री बनलीय. आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्सच्यामूळे सनीने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातलेली दिसून येतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या अनुसार, फेसबुकवर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या.....

Read more

By Bollywood Reporter | Thursday, 21 Nov, 2019

'मर्दानी 2'च्या प्रोमोशनसाठी राणी घेणार आठ राज्यांच्या पोलिस दलांची भेट

आजकाल प्रत्येक सिनेमासाठी निरनिराळ्या प्रोमोशन ट्रीक्सचा वापर केला जातो. त्यासाठी हटके मार्ग अवलंबला जातो. संपूर्ण ऑफ-स्क्रीन आणि ऑन-स्क्रीन टीम यासाठी मेहनत घेते. इतर सिनेमांप्रमाणेच 'मर्दानी 2' च्या प्रोमोशनसाठी सिनेमाची संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेतेय. 

नुकत्याच हाती.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Nov, 2019

पाहा विक्की वेलिंगकरच्या ट्रेलर लॉंचचे Photos

विक्की वेलिंगकर’ हा सिनेमा ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून आत्तापर्यंत या सिनेमाचे पोस्टर, टीझर, गाण्याला प्रेक्षकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळाला आहे. सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनाली कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Nov, 2019

संजय जाधव ह्यांच्या 'खारी बिस्कीट' ला MFK मध्ये सर्वाधिक नामांकनं

फिल्ममेकर संजय जाधव ह्यांची 50 वी कलाकृती असलेल्या ‘खारी बिस्कीट’ चित्रपटाला सध्या संपूर्ण महाराष्टात भरघोस प्रतिसाद मिळतोय. ब-याच काळानंतर मराठी सिनेमासाठी ‘हाउसफुल’चे बोर्ड सर्वत्र झळकतायत. रसिकांच्या ह्या प्रेमापोटीच खारी बिस्किटला ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ ह्या पुरस्कांरांमध्ये.....

Read more

By Ms Moon | Thursday, 21 Nov, 2019

सायली संजीव सांगणार 'गोष्ट एका पैठणीची''


सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी... पदरावरचे मोर, आकर्षक रंगसंगती आणि देखणे काठ ही पैठणीची वैशिष्ट्य... आता हीच पैठणी आगळ्यावेगळ्या रुपात प्रेक्षकांपुढे येणार आहे. प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशीओ फिल्म्सची निर्मिती असलेला आणि.....

Read more