By Ms Moon | Tuesday, 19 Nov, 2019

शिवानी सुर्वेला MFK मध्ये दोन नामांकनं, वाचा सविस्तर

बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व ख-या अर्थाने गाजवले ते अभिनेत्री शिवानी सुर्वेने. बिग बॉसची फायनलिस्ट शिवानीची प्रचंड फॅनफॉलोविंग आहे. आणि त्यामुळेच तर महाराष्ट्राची फेवरेट अभिनेत्री म्हणून शिवानीला नामांकन मिळाले आहे. ह्याशिवाय शिवानीला MFK(महाराष्टाची फेवरेट कोण).....

Read more

By Ms Moon | Monday, 18 Nov, 2019

'शाळा' सिनेमातील मुकुंद जोशी म्हणजेच अंशुमन जोशीबद्दल या गोष्टी जाणुन घ्या

सुजय डहाके दिग्दर्शित शाळा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. जोशी आणि शिरोडकर यांची प्रेमकहाणी सर्वांना भावुन गेली. या सिनेमातुन सुजय डहाके सारखा दिग्दर्शक मराठी सिनेसृष्टीला मिळाला तर केतकी माटेगावकरसारखी गोड अभिनेत्री मिळाली. पण या सिनेमात मुकूंद.....

Read more

By Ms Moon | Monday, 18 Nov, 2019

'इफ्फी'च्या सुवर्णमहोत्सवी वर्षामध्ये मराठी सिनेमांचा 'षटकार'

जगभरात मानाचा सिनेमहोत्सव म्हणुन समजल्या जाणा-या 'इफ्फी' या आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवाला लवकरच सुरुवात होणार आहे. यंदा या सिनेमहोत्सवाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. यावर्षी इफ्फीमध्ये तब्बल सहा मराठी सिनेमांचं स्क्रिनींग करण्यात येणार आहे. 

'इफ्फी'मधील इंडियन पॅनोरमा विभागात यंदा.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 18 Nov, 2019

Trailer Out : 'गड आला पण सिंह गेला,' पाहा शिवरायांचे मर्द मराठा शिलेदार तानाजी मालुसरेंची शौर्यगाथा

अजय देवगण स्टारर सिनेमा  'तानाजी: द अनसंग वॉरियर' चा मोस्ट अवेटेड ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.ओम राऊत दिग्दर्शीत या मल्टिस्टारर सिनेमाची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे. अभिनेता शरद केळकर सिनेमात छत्रपती शिवरायांची व्यक्तिरेखा साकारतोय.....

Read more

By Ms Moon | Monday, 18 Nov, 2019

रंगणार.... ‘आयुष्यावर बोलू काही’

समाजातील अनेक व्यक्ती वा संस्था उपेक्षित, वंचित घटकांकरता रचनात्मक व अभिनव उपक्रम सातत्याने राबवत त्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतात. ‘आपल्याला जे आणि जसं मिळत ते आणि तसंच इतरांनाही मिळावं’ या सामाजिक जाणिवेतून.....

Read more

By Pradnya Mhatre | Monday, 18 Nov, 2019

‘मोलकरीण बाई’ मालिकेचे २०० भाग पूर्ण

स्टार प्रवाहवरील ‘मोलकरीण बाई’ मालिकेच्या सेटवर नुकताच आनंद सोहळा पार पडला. निमित्त होतं ते २०० भागांच्या पुर्ततेचं. या खास मोक्यावर केक कटिंग करत कलाकारांनी आनंद व्यक्त केला.

या मालिकेत.....

Read more

By Ms Moon | Sunday, 17 Nov, 2019

उषा जाधवला 'माई घाट क्राईम नं. १०३/२००५'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार

मराठी सिनेमे सध्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सिनेममहोत्सवात स्वतःची छाप पाडत आहेत. अशाच एका मराठी सिनेमाने सिंगापुर दक्षिण आशियाई सिनेमहोत्सवात बाजी मारली आहे. 'माई घाट: क्राइम नं. १०३/२००५' या मराठी सिनेमाने या सिनेमहोत्सवात 'सर्वोत्कृष्ट सिनेमा' हा.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 17 Nov, 2019

पाहा Trailer, 'स्पर्म'मध्ये झाला गोंधळ आणि अक्षय कुमार- करिना कपूरला मिळाली धम्माल 'गुड न्यूज'

अक्षय कुमार, करिना कपूर, दिलजीत दोसांझ आणि कियारा आडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेली 'गुड न्यूज' सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येतोय. आज या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर उलगडला आहे. 

मागच्याच आठवड्यात या सिनेमाचं पोस्टर रिलीज झालं होतं. दोन.....

Read more