By Ms Moon | Tuesday, 08 Oct, 2019

अभिजीत खांडकेकरने बेस्ट फ्रेंड श्रृती मराठेला दिल्या वाढदिवसाच्या झक्कास शुभेच्छा !

निरागस चेहरा आणि हसरं व्यक्तिमत्व अशी ओळख असणारी मालिका आणि सिनेमा जगतातली अभिनेत्री श्रृती मराठेचा आज वाढदिवस. ‘राधा बावरी’ या मालिकेमुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तर  ‘जागो मोहन प्यारे’ मालिकेत परीराणी आणि बानूच्या दुहेरी व्यक्तिरेखा साकारणा-या.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 08 Oct, 2019

‘विकी वेलिंगकर’मधील रहस्यमय ‘मास्क मॅन’ची सर्वत्र चर्चा

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. ‘विकी वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.  या.....

Read more

By Ms Moon | Monday, 07 Oct, 2019

थेट किल्ले रायगडावरुन 'हिरकणी'च्या परिवाराने सर्वांना दिल्या दस-याच्या शुभेच्छा

किल्ले रायगडावरुन थेट 'हिरकणी' परिवाराकडून तुम्हा सर्वांना दस-याच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. ह्या शूर हिरकणीने पती व बाळासह सर्वांना दस-याच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री सोनालीने आपल्या इन्स्याग्राम अकाऊंटवरुन सिनेमातील हा गोड फोटो शेअर करत अनोख्या शुभेच्छा.....

Read more

By Ms Moon | Monday, 07 Oct, 2019

महाकरंडक ते सिनेनिर्मिती नरेंद्र फिरोदिया यांचा प्रवास


कला, साहित्य आणि मनोरंजन क्षेत्र आता पुणे, मुंबई शहरापर्यंत मर्यादित न राहता विस्तारत आहे. हा विस्तार होताना छोट्या शहरातील, गावातील कलाकार, तंत्रज्ञ मोठ्या शहरात जाऊन कार्यरत झाले असे अनेकदा दिसते. मात्र आपल्या शहरात या.....

Read more

By Ms Moon | Monday, 07 Oct, 2019

83 Wrap-Up Party: कलाकारांनी केली जबरदस्त धम्माल,आदिनाथ कोठारेने शेअर केला दीप-वीरसह फोटो

 रणवीर -दीपिकाच्या लग्नानंतर  '83- द फिल्म'  हा त्यांचा पहिला सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सिनेमाचं शुटींग पूर्ण झालं असून काल ह्यानिमित्त मुंबईत  रॅप-अप पार्टी ठेवण्यात आली होती. '83- द फिल्म' सिनेमात मराठमोळ्या अभिनेता आदिनात.....

Read more

By Ms Moon | Monday, 07 Oct, 2019

'दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा' पाहा मराठी सेलिब्रिटींनी दिल्या दस-याच्या शुभेच्छा

'दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा'.


विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस दसरा म्हणून मोठा सण उत्साहात साजरा केला जातो. सर्वत्र उत्साहाला उधाण आलं आहे. सर्वजण ह्या सणाच्या शुभेच्छा एकमेकांना देत आनंदात सण साजरा.....

Read more

By Ms Moon | Monday, 07 Oct, 2019

सुबोध भावे आणि भरत जाधव यांचा ‘आप्पा आणि बाप्पा’ लवकरच तुमच्या भेटीला

मराठी माणसांचं आणि सणांचं हे वेगळं नातं आहे. पण अलीकडच्या काळात हे सण साजरा करण्याचे स्वरूप बदलत चाललेले दिसते आहे. धर्म, संस्कार, विधी-परंपरा, नातेसंबध या संज्ञांना  तिलांजली देत गोंगाटी सादरीकरणाकडे आणि वारेमाप उधळपट्टी करण्याकडे जनसामान्यांचा.....

Read more

By Ms Moon | Sunday, 06 Oct, 2019

नवरात्री स्पेशल फोटोशूटच्या तयारीसाठी तेजस्विनी पंडितला लागले तब्बल 27 तास

तेजस्विनी पंडितचे नवरात्रीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच गाजतायत. हे फोटो पाहिल्यावर फोटो काढायच्या अगोदरची प्रचंड मेहनत लक्षात येतेय. नवरात्रीच्या दिवसांमध्ये एक कल्पना घेऊन त्याभोवती नऊ दिवसांचे फोटोशूट करण्याचा एक नवा ट्रेंड अभिनेत्री तेजस्विनी पंडितने.....

Read more