By Ms moon | Sunday, 06 Oct, 2019

विकी कौशलने लॉंच केलं 'हिरकणी'चं ‘जगनं हे न्यारं झालं जी’

सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद झाल्यावर आपले बाळ घरी एकटे आहे, भुकेले आहे या विचाराने व्याकूळ झालेली आई म्हणजे हिरकणीची झलक प्रेक्षकांनी नुकतीच पाहिली. आता प्रेक्षकांची माय माऊली हिरकणी उर्फ हिराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या आणि प्रेमळ अशा.....

Read more

By MS Moon | Sunday, 06 Oct, 2019

पाहा Video : गरबा खेळताना व्हायरल झाले छोटे अण्णा नाईक

सध्या नवरात्रौत्सवाची धूम सुरु आहे. गरबा खेळण्यासाठी मोठ्यांसह छोट्यांचासुध्दा तितकाच उत्साह ओसंडून वाहत असतो. नवरात्रौत्सवात वेशभूषा स्पर्धा लहानांसाठी प्रमुख आकर्षण असतं. मग पालकसुध्दा त्यांना सजवण्यात कसलीच कसर मागे सोडत नाही. पण यंदा एका गरब्यामध्ये छोट्या.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 06 Oct, 2019

काजोल व राणी मुखर्जीसह अमिताभ आणि जया बच्चन यांचीसुध्दा दुर्गापूजेला उपस्थिती

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह ओसंडून वाहत आहेत. दुर्गापूजेसाठी सेलिब्रिटींचीसुध्दा सर्वत्र लगबग दिसूने येते. अष्टमीच्या शुभ मुहूर्तावर नुकतंच बॉलिवूडच्या दोन सुंदर अभिनेत्रींनी म्हणजेच काजोल व राणी मुखर्जी यांनी मुंबईत दुर्गा पूजेसाठी खास उपस्थिती लावली. पण सोने.....

Read more

By Ms Moon | Sunday, 06 Oct, 2019

गुडन्यूज : 'तुझ्यात जीव रंगला' मालिका आता ह्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला

राणा दा आणि पाठक बाईंची अनोखी लव्हस्टोरी 'तुझ्यात जीव रंगला' रसिक प्रेक्षकांच्या मनावर सध्या अधिराज्य गाजवतेय. काही दिवसांपूर्वीच राणा दाचा अपघाती मृत्यू झाल्याच्या कथानकानंतर राजा राजगौंडा ह्या राण दासाऱख्याच दिसणा-या नायकाची एन्ट्री झाली होती. आता.....

Read more

By Ms Moon | Sunday, 06 Oct, 2019

'दंडम' सिनेमाचा धमाकेदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न

मराठीमध्ये साऊथच्या तोडीसतोड ॲक्शन आणि दमदार कथानक  घेऊन आलेल्या 'दंडम' या चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच पार पडला.  'दंडम'च्या ट्रेलरला यगोदरच उत्तम प्रतिसाद मिळाला असून त्याप्रमाणेच म्युझिक लॉन्चला देखील रसिकांनी गर्दी केली होती. त्यावेळी मयूर.....

Read more

By Ms moon | Friday, 04 Oct, 2019

पाहा Video : अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी रंगला खास भोंडला

सध्या सर्वत्र नवरात्रीचा उत्साह ओसंडून वाहतोय. सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे. आपण गरब्याच्या गाण्यांवर जबरदस्त ताल धरतो पण नुकतंच अभिनेता स्वप्निल जोशीच्या घरी भोंडल्यावर ताल धरला जातो याचं सुरेख चित्र पाहायला मिळालं. . त्याची चिमुरडी लेक मायरा.....

Read more

By Ms Moon | Friday, 04 Oct, 2019

मुंबादेवीच्या रुपात आर्थिक राजधानीच्या ध्वनी प्रदूषणावर भाष्य करतेय अभिनेत्री तेजस्विनी पंडीत

अभिनेत्री तेजस्विनी पंडीतने आजच्या धकाधकीच्या आयुष्यातील मायानगरी मुंबईतील सर्वात ज्वलंत समस्या ट्रॅफीकवर आपल्या आजच्या सप्तमीच्या रुपातून प्रकाशझोत टाकला आहे. प्रगगतीच्या मार्गाने पुढे जाणाऱ्या माणसाला निसर्गाचा मात्र विसर पडला आहे. रस्त्यांवर फक्त आणि फक्त ट्राफिक ही.....

Read more

By Ms Moon | Friday, 04 Oct, 2019

दिवंगंत अभिनेते विजू खोटे यांना भावपूर्ण श्रध्दांजली देण्यासाठी जमले कलाकार, आठवणींना दिला उजाळा

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांच्या निधनानंतर त्यांच्यासाठी प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रार्थनेसाठी अनेक प्रसिध्द सेलिब्रिटींनी दादरमध्ये उपस्थिती लावली होती. 

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं नुकतंच.....

Read more