By Ms Moon | Wednesday, 09 Oct, 2019

....आणि अशी झाली अंकीता 'गर्ल्स' गॅंगमध्ये सामिल

विशाल देवरुखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'बॉईज' आणि 'बॉईज २' सारखे धमाकेदार चित्रपट देणारे दिग्दर्शक विशाल देवरुखकर आता मुलींच्या अनोख्या विश्वाची सफर घडवण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटात विशाल देवरूखकरांनी.....

Read more

By Pradnya Mhatre | Wednesday, 09 Oct, 2019

धकधक गर्लचा निर्माती म्हणून नवा मराठी सिनेमा 'पंचक' येतोय तुमच्या भेटीला

आपल्या निखळ हास्याने आणि सौंदर्यांने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री सर्वांच्या हदयाची धडकन माधुरी दीक्षित पुन्हा एकदा मराठी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे. तुम्ही म्हणाल, बकेट लिस्टनंतर माधुरी आता कोणत्या नव्या सिनेमातून आपल्या भेटीस येतेय. पण.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 09 Oct, 2019

पाहा Trailer : बहिण-भावाच्या नात्याची हदयस्पर्शी कहाणी 'खारी बिस्कीट'

'खारी बिस्कीट' म्हणजे नेमके काय? हा प्रश्न कित्येकांना पडला होता. तर ही आहे चिमुरड्या भावंडांची जोडगोळी. खारीसाठी बिस्कीट आणि बिस्कीटसाठी खारी म्हणजे जीव की प्राण. अवघ्या पाच वर्षांच्या गोंडस खारीची इच्छा म्हणजे आठ वर्षांच्या बिनधास्त.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 08 Oct, 2019

तेलुगू सिनेमा George Reddy सोबत जुळतेय मराठीची नाळ

विद्यार्थी नेता जॉर्ज रेड्डीच्या जीवनावर लवकरच 'जॉर्ज रेड्डी' हा तेलुगू सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 47 वर्षांपूर्वीचा हा संघर्ष  जीवन रेड्डी मोठ्या पडद्यावर आणणार आहेत. जॉर्ज रेड्डी यांचा महाविद्यालयीन निवडणुकीच्या वादातून खून करण्यात आला ह्याच कथानकावर हा.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 08 Oct, 2019

पाहा Photo : अभिनेत्री उर्मिला कोठारेचा दिलखेचक अंदाज

मराठी सिनेसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे उर्मिला कठारे. ती नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. डान्स व्हिडीओज, मुलगी जिजासोबतची खट्याळ मस्ती, पती आदिनाथसोबतचे फोटो शेअर करत असते.

पण  नुकताच उर्मिलाने आपला दिलखेचक अंदाज दाखवणारा एक मनमोहक.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 08 Oct, 2019

पाहा 'सिनियर सिटीझन'चा फर्स्ट लूक

रात्र आरंभ’, ‘एनकाऊंटर’, यही है जिंदगी  "एक होती वादी', 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी', 'चीटर'असे उत्तमोत्तम चित्रपट दिग्दर्शित केलेल्या अजय फणसेकर यांनी "सिनियर सिटीझन" हा नवा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 08 Oct, 2019

तब्बल चार वर्षांनी ‘डॅडी’ आले दगडी चाळीत

नवरात्रीतल्या नवमीला दगडी चाळ परिसरात एक ओळखीचा चेहरा अनपेक्षितपणे फिरताना दिसला. अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडी चाळीत तिथल्या रहिवाशांना चक्क त्यांचे 'डॅडी' दिसले. रुबाबदार चाल, प्रचंड काफिला आणि वातावरणात अचानक.....

Read more

By Bollywood Reporter | Tuesday, 08 Oct, 2019

प्रियांका चोप्रा म्हणते, 'मला आई व्हायचंय'

प्रियांका चोप्राचा द स्काय इज पिंक हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर ती बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. ह्या सिनेमाची ती निर्मातीसुध्दा आहे. 'द स्काई इज पिंक' ह्या सिनेमाचं प्रियांका.....

Read more