By miss moon | Monday, 31 Jan, 2022

'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर आले पोलिस, 'पांडू'मधील पोलिसांची टिंगल भाऊ आणि कुशलला पडली महागात?

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या सेटवर आजवर अनेक मराठी आणि हिंदी दिग्गज कलाकारांची हजेरी पाहायला मिळाली आहे. मात्र नुकतच काही पोलिसांनी या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावली होती. सगळे कलाकार मिळून परफॉर्मन्सचा सराव करत असताना पोलिस.....

Read more

By miss moon | Monday, 31 Jan, 2022

"प्रेक्षकांनी भिकार मालिका पाहणं बंद करा", विक्रम गोखले यांचा प्रेक्षकांना सल्ला

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा स्पष्टवक्तेपणा अनेकदा पाहायला मिळालाय. नुकतच त्यांनी केलेल एक विधान सध्या चर्चेत आलय. कल्याणमधील सुभेदार वाडा कट्टा आयोजित प्रा. रामभाऊ कापसे व्याख्यानमालेत दुसऱ्या पुष्पात ते बोलत होते. 

 ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मालिकांचा घसरत.....

Read more

By miss moon | Monday, 31 Jan, 2022

दाक्षिणात्य चित्रपटात एक्शन करताना दिसणार ही मराठमोळी अभिनेत्री

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. प्राजक्ता तिच्या विविध अपडेट सोशल मिडीयावर शेयर करते. प्राजक्ताने नुकतीच एक खास बातमी सोशल मिडीयावर चाहत्यांना सांगितली आहे.

प्राजक्ता साऊथ चित्रपटात झळकणार असल्याचं तिने सांगितलय. एवढच.....

Read more

By miss moon | Monday, 31 Jan, 2022

'तू तेव्हा तशी' मालिकेतून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर झळकणार एकत्र

एक वेगळी प्रेमकथा घेऊन नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. 'तू तेव्हा तशी' असं या मालिकेचं शीर्षक असून नुकताच या मालिकेचा टीझर प्रदर्शित झालाय. हा टीझर सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतोय. या मालिकेतून अभिनेता स्वप्नील जोशी.....

Read more

By Prerana Jangam | Monday, 31 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : बिग बॉस मराठीसोबतचा महेश मांजरेकरांचा तीन वर्षांचा करार संपला… म्हटले “आता कोण होस्ट करतय बघुयात..”

नुकतच बिग बॉस मराठीचे तिसरं सिझन संपलय. विशाल निकम हा तिसर्या सिझनचा विजेता ठरला. मात्र प्रेक्षकांना आत्तापासूनच आगामी सिझनची उत्सुकता लागली आहे. बिग बॉस मराठीचे तिनही सिझन त्यातील स्पर्धकांमुळे तर गाजलेच मात्र एका व्यक्तिमुळे हे.....

Read more

By Prerana Jangam | Saturday, 29 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : “कायदेशीररित्या सामोरं जाणार...” महेश मांजरेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर पहिली प्रतिक्रिया

‘नाय वरनभात लोन्चा कोण नाय कोन्चा’ हा महेश मांजरेकर यांचा चित्रपट अडचणीत सापडला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधीच ट्रेलरमधील दृश्यांवर आक्षेप घेण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर चक्क महेश मांजरेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल.....

Read more

By miss moon | Friday, 28 Jan, 2022

पाहा Video : खास मित्राच्या नव्या कारमध्ये सफर करून मुक्ता बर्वेने अशी मारली शायनींग

मैत्री ही आयुष्यात अनेक आनंदी क्षण घेऊन येते. असाच एक आनंदी क्षण अभिनेत्री मुक्ता बर्वेच्या आयुष्यात आला. मुक्ताच्या खास मित्राने गाडी घेतली आणि तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. मुक्ताने सोशल मिडीयावर नुकताच एक व्हिडीओ शेयर.....

Read more

By miss moon | Friday, 28 Jan, 2022

लता दीदींच्या स्वास्थ्यासाठी 'सारेगमप'च्या टीमने घातली पूजा

गेल्या काही दिवसांपासून गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर या उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूमध्ये आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र मंगेशकर कुटुंबियांच्या माहितीनुसारी काही चाचणीसाठी त्यांचं व्हेंटिलेटर काढण्यात आलं असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आल्याचं सांगण्यात.....

Read more