By miss moon | Thursday, 10 Feb, 2022

'हे तर काहीच नाय' कार्यक्रमाच्या आगामी भागात ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या शेवटच्या आठवणी

ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. रमेश देव यांच्या जाण्यानं मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. मात्र वयाच्या 94 व्या वर्षापर्यंत रमेश देव हे शेवटपर्यंत काम करत राहिले. त्यांच्या निधनाच्या काही दिवसांपूर्वी हे.....

Read more

By miss moon | Thursday, 10 Feb, 2022

पाहा Teaser : 29 एप्रिल रोजी भेटीला येणार 'चंद्रमुखी', टीजर प्रदर्शित

 'कच्चा लिंबू', 'हिरकणी' असे जबरदस्त चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिल्यानंतर प्रसाद ओक आता 'चंद्रमुखी' हा बहुचर्चित चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट येत्या 29 एप्रिल रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित करण्यात.....

Read more

By miss moon | Thursday, 10 Feb, 2022

ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली, उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली असून नुकतच त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात अमोल पालेकर यांना दाखल करण्यात आलय. 

 अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारावर रुग्णालयात उपचार सुरु.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 08 Feb, 2022

पाहा Video : 'पांघरुण' चित्रपटाचा असा जुळून आला योग... महेश मांजरेकर यांच्यासोबत खास बातचीत

आजवर वैविध्यपूर्ण कलाकृती प्रेक्षकांसाठी घेऊन येणार दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा पांघरुण हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. स्वातंत्र्यपूर्व काळ, त्या काळच्या रुढी परंपरा, बालविवाह याची झलक असलेली बा. भ. बोरकर यांच्या कथेवरुन प्रेरणा घेतलेला हा चित्रपट.....

Read more

By Prerana Jangam | Tuesday, 08 Feb, 2022

पाहा Video : 'पांघरुण' चित्रपटातील कलाकारांसोबत खास बातचीत

महेश मांजरेकर दिग्दर्शिक पांघरुण हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय. या चित्रपटातून महेश मांजरेकर यांची मानलेली मुलगी गौरी इंगवलेने मुख्य भूमिकेतून पदार्पण केलय. गौरी इंगवलेसह अमोल बावडेकर, रोहित फाळके हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 

पिपींगमून.....

Read more

By miss moon | Monday, 07 Feb, 2022

लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी मराठी कलाकार गैरहजर ? हेमांगी कवी म्हणते...

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला आहे. भारतरत्न लतादीदींच्या जाण्याने संपूर्ण देश हळहळला. दादरमधील शिवाजी पार्क येथे नुकतच लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मनोरंजन आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित होती. देशाचे पंतप्रधान मोदींनी.....

Read more

By PeepingMoon Reporter | Sunday, 06 Feb, 2022

लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी सचिन तेंडुलकर उपस्थित, सचिनसाठी आईसमान होत्या लतादीदी

गानकोकिळा लता मंगेशकर यांना जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिला जातोय. मानवी सृष्टीतील अविस्मरणीय चमत्कार असलेल्या लतादीदी यांंचं आज निधन झालय. दीदींच्या निधनाने देशभरात शोकाकुळ वातावरण आहे. 

मास्टर ब्लास्टर म्हणून ओळख असलेल्या सचिन.....

Read more

By PeepingMoon Reporter | Sunday, 06 Feb, 2022

भारतरत्न गानसम्राज्ञी लतादीदींच्या अंत्यसंस्कारासाठी शाहरुख खानची उपस्थिती

आज भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच.....

Read more