By miss moon | Friday, 28 Jan, 2022

'व्हिक्टोरिया' चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित.. पुष्कर, सोनाली, आशयचा हटके लूक

'व्हिक्टोरिया' या चित्रपटातून अभिनेता पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी आगळ्या वेगळ्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पुष्कर आणि सोनाली पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसणार आहेत. 

नुकताच या चित्रपटातील कलाकारांचा.....

Read more

By miss moon | Friday, 28 Jan, 2022

मालिकाविश्वातील लोकप्रिय भूमिका दौलत आणि शेफालीमध्ये आहे खास कौटुंबिक नातं

'सुंदरा मनामध्ये भरली', 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिका सध्या लोकप्रिय मालिकांपैकी एक आहेत. या मालिकांमधील विविध भूमिकाही लोकप्रिय ठरल्या आहेत. 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील दौलत हा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो तर 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतील.....

Read more

By miss moon | Friday, 28 Jan, 2022

सिनेमागृहात धुमाकुळ घातल्यावर 'पांडू' येणार टेलिव्हिजनवर

विनोद आणि संगीताची हीच परंपरा कायम राखण्याचं काम ‘पांडू’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने केलं. या चित्रपटाला चित्रपटगृहात रसिक प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला. याच रसिक प्रेक्षकांसाठी झी मराठी वाहिनी 'पांडू' हा चित्रपट टेलिव्हिजनवर प्रथमच घेऊन.....

Read more

By miss moon | Thursday, 27 Jan, 2022

पाहा Video : या कारणामुळे अमेय वाघ आणि ललित प्रभाकरचा आनंद गगनात मावेना... केला अतरंगी डान्स

'झोंबिवली' हा मराठी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. पहिल्याच दिवसापासून या चित्रपटाला हाऊसफुल प्रतिसाद मिळत आहेत. या चित्रपटाचे हाऊसफुल शोची बातमी ऐकून या चित्रपटातील कलाकार अमेय वाघ आणि.....

Read more

By miss moon | Thursday, 27 Jan, 2022

श्रेयस तळपदेला या खास व्यक्तिकडून मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अभिनेता श्रेयस तळपदेवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षावर होतोय. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून श्रेयस सध्या प्रेक्षकांची मनं जिंकतोय. मात्र या मालिकेतील कलाकारांची मनही श्रेयसने जिंकली आहेत. म्हणूनच वाढदिवसानिमित्ताने या मालिकेतील कलाकारांनी सोशल मिडीयावर श्रेयसचं भरभरुन कौतुक.....

Read more

By miss moon | Thursday, 27 Jan, 2022

Lata Mangeshkar Health Update : एक्सट्यूबेशन चाचणीसाठी लता दीदींचे व्हेंटिलेटर काढले, दीदी अजूनही आयसीयूमध्येच

भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयीची नवीन अपडेट नुकतीच मंगेशकर कुटुंबियांनी दिली आहे. लतादीदींच्या प्रकृतीत किंचित सुधारणा झाल्याचं सांगत त्यांनी स्टेटमेंट जारी केलय. 92 वर्षांच्या लतादीदींना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांना 8 जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील ब्रीच.....

Read more

By miss moon | Thursday, 27 Jan, 2022

'द फेम गेम' मधून माधुरी दीक्षितचं वेबसिरीजमध्ये पदार्पण

धकधक गर्ल म्हणून लोकप्रिय असलेली माधुरी दीक्षितने आजवर विविध चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलय. टेलिव्हिजनवर विविध डान्स रिएलिटी कार्यक्रमांमधूनही माधुरी पाहायला मिळाली. मात्र सध्याच्या ओटीटीविश्वात माधुरी कधी झळकणार याची चाहत्यांना उत्सुकता होती. तेव्हा चाहत्यांची प्रतिक्षा.....

Read more

By miss moon | Thursday, 27 Jan, 2022

'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येणार पुष्पा ?

साऊथ स्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटांने प्रेक्षकांना जणू वेड लावलय. या चित्रपटाची गाणी, डायलॉग हे सर्वत्र लोकप्रिय ठरले आहेत. सोशल मिडीयावर तर या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आणि गाण्यांवरील व्हिडीओ चर्चेत आहेत. यातच मराठी मनोरंजनविश्वातील.....

Read more