By Prerana Jangam | Sunday, 06 Feb, 2022

PeepingMoon Exclusive : रोहित राऊतला लता दीदींनी दिला होता हा सल्ला, म्हटल्या होत्या "जेवढा रियाज कराल तर पुढचं करियर सुंदर होईल"

गानकोकिळा लता मंगेशकर यांना जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिला जातोय. मानवी सृष्टीतील अविस्मरणीय चमत्कार असलेल्या लतादीदी यांंचं आज निधन झालय. दीदींच्या निधनाने देशभरात शोकाकुळ वातावरण आहे. अनेक गायक - गायिकांसाठी लतादीदी या देवस्थानी आहे. गायक.....

Read more

By miss moon | Sunday, 06 Feb, 2022

लता मंगेशकर निधन Live Update : प्रभुकुंजवर लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी बिग बी अमिताभ बच्चन यांची उपस्थिती

भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील प्रभुकुंज.....

Read more

By Prerana Jangam | Sunday, 06 Feb, 2022

PeepingMoon Exclusive : सुदेश भोसले यांच्यासोबतच्या शेवटच्या फोन कॉलवर हे बोलल्या होत्या लता दीदी... 

गासम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देश हळहळतोय. अनेक गायक - गायकांना लता दीदींसोबत काम करण्याची संधी मिळाली होती. त्यापैकीच एक म्हणजे सुदेश भोसले. सुदेश भोसले यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत अनेक लाईव्ह शोज केले.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 04 Feb, 2022

Panghrun Review : ‘पांघरुण’ एक अनोखा कलाविष्कार, उत्तम कलाकृतीला सांगितिक मैफिलीची जोड 

चित्रपट –  पांघरुण
दिग्दर्शन – महेश मांजरेकर
कलाकार –  गौरी इंगवले, अमोल बावडेकर, रोहित फाळके, विद्याधर जोशी, प्रवीण तरडे, सुलेखा तळवलकर
रेटिंग -  3.5 मून्स

‘पांघरुण’ या चित्रपटात आहे एक ह्रदयस्पर्शी प्रेमकहाणी आणि त्यासोबत चित्रपट रसिकांसाठी उत्कृष्ट.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Feb, 2022

पाहा Video : 'चला हवा येऊ द्या' फेम ही अभिनेत्री म्हणते ,"30 मुलांनी दिला होता लग्नासाठी नकार"

हे तर काहीच नाही या कार्यक्रमातून अनेक सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील अतरंगी किस्से सांगतात. नुकतच कॉमेडीसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री स्नेहल शिदमनेही तिच्या आयुष्यातील अतरंगी किस्सा शेयर केलाय. स्नेहलने चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात तिच्या विनोदी.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Feb, 2022

‘बाई वाड्यावर या 2.0’ गाण्यातही झळकणार मानसी नाईक

‘बाई वाड्यावर या’ हे गाणं महाराष्ट्रात प्रचंड लोकप्रिय झालं. मात्र या गाण्याच्या यशानंतर आता बाई वाड्यावर या चं दुसरं वर्जन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘बाई वाड्यावर या’ या गाण्यात अभिनेत्री मानसी नाईक झळकली होती. आता.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Feb, 2022

रिंकू राजगुरु या अभिनेत्याला करतेय डेट ? रिंकूची या अभिनेत्यासोबत डिनर डेट

'सैराट' या चित्रपटाने महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला वेड लावलं होतं. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. या चित्रपटाप्रमाणेच चित्रपटात आर्चीची भूमिका साकारणारी रिंकू राजगुरु आणि परश्याची भूमिका साकारणारा आकाश ठोसरही प्रचंड.....

Read more

By miss moon | Tuesday, 01 Feb, 2022

'झिम्मा' चित्रपटाची सिनेमागृहात पंच्याहत्तरी

लॉकडाऊन नंतर संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतात प्रदर्शित झालेला 'झिम्मा' हा पहिलाच मराठी चित्रपट आहे. या शर्यतीत बॉलिवुडचेही अनेक सिनेमे असताना देखील ‘झिम्मा' ने आपली घोडदौड कायम ठेवली. गेले अडीच महिने प्रेक्षकांची पसंती मिळवत महाराष्ट्राचा नंबर एक चित्रपट.....

Read more