By miss moon | Friday, 21 Jan, 2022

पाहा Photos : रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा साखरपुडा संपन्न

23 जानेवारी गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मात्र त्याआधी लग्नाआधीच्या विविध विधी सध्या सुरु आहेत. यातच नुकताच दोघांचा साखरपुडा पार पडलाय. नुकतेच रोहित आणि जुईलीच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले.....

Read more

By miss moon | Friday, 21 Jan, 2022

किरण माने प्रकरणावरून 'मुलगी झाली हो'च्या सेटवर राडा, सेटवर दाखल झाले संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते

किरण माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून काढल्यानंतर हे प्रकरण वेगळं वळण घेताना दिसत आहे. यात आता संभाजी ब्रिगेडने देखील उडी घेतली आहे. नुकतच मुलगी झाली हो मालिकेच्या सेटवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती......

Read more

By miss moon | Friday, 21 Jan, 2022

सिद्धार्थ, अंकुशच्या ‘लोच्या झाला रे’चा टिझर प्रदर्शित

सध्या सिनेमागृहांमध्ये प्रेक्षकांसाठी मराठी चित्रपटांच्या मनोरंजनाची पर्वणी असताना आणखी एक मराठी चित्रपटच प्रदर्शनासाठी सज्ज झालाय. 'लोच्या झाला रे' या चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता होती. या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे कलाकार झळकणार.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 20 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : लग्नाच्या दिवशीच रोहित आणि जुईलीचा रिसेप्शन सोहळा, 23 जानेवारी रोजी #Rohilee यांचे लग्न

लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर यांचा विवाहसोहळा येत्या 23 जानेवारी रोजी पार पडणार आहे. सध्या रोहित - जुईलीच्या लग्नाच्या विविध विधी पार पडत आहेत. पिपींगमून मराठीने या निमित्ताने रोहितशी खास बातचीत केलीय......

Read more

By miss moon | Thursday, 20 Jan, 2022

‘विशू’ उलगडणार प्रेमाची अनोखी कहाणी

बॅालिवूड, मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनांची रांग लागलेली असतानाच आता लवकरच आणखी एक जबरदस्त मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘विशू’ असे या चित्रपटाचे नाव असून गश्मीर महाजनी विशूच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे टिझर पोस्टर.....

Read more

By Prerana Jangam | Thursday, 20 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : “माझ्या परिवाराच्या अश्रुंना न्याय मिळवून देणार” महिलांंशी गैरवर्तणुकीच्या आरोपांवर किरणे माने म्हटले.. 

‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेते किरण माने यांना काढण्यात आलं. त्यानंतर महिलांशी गैरवर्तणुकीचं कारण त्यांनी सांगितलं. मात्र सोशल मिडीयावरील राजकीय भूमिकेमुळे काढण्यात आल्याचा किरण माने यांना आरोप आहे. या सगळ्या प्रकरणात महिलांशी गैरवर्तणुकीच्या आरोपावर.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 19 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : मालिकेतून काढून टाकल्यानंतर किरण मानेंची या चित्रपटात वर्णी

'मुलगी झाली हो' या मालिकेतून चूकीच्या वर्तणुकीच्या कारणामुळे अभिनेते किरण माने यांना काढण्यात आलं. मात्र हे कारण खोटे असून राजकीय भूमिकेच्या कारणामुळे काढून टाकण्यात आल्याचा आरोप किरण माने यांनी केला आहे. हा लढा पुढे असाच सुरु.....

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 19 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : अशी आहे रोहित आणि जुईलीच्या लग्नाची डिजीटल पत्रिका

लोकप्रिय गायक रोहित राऊत आणि गायिका जुईली जोगळेकर ही गोड जोडी लवकरच लग्नबंधनात अडकतेय. येत्या 23 जानेवारी रोजी दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. मुळशी येथे हे लग्न पार पडणार असल्याची माहिती पिपींगमून मराठीला मिळालीय. एवढच नाही तर.....

Read more