By Prerana Jangam | Wednesday, 19 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : “तो सतत मला इतरांबद्दल सांगायचा…”, सविता मालपेकरांनी सांगितली किरण मानेंची सेटवरील ती वागणुक

‘मुलगी झाली हो’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारे कलाकार किरण माने यांना त्यांच्या चूकीच्या वर्तणुकीमुळे काढण्यात आलं. ही मालिका प्रसारित होत असलेल्या वाहिनीने काही दिवसांपूर्वी हे कारण स्पष्ट केलय. मात्र आपल्या राजकीय भूमिकेमुळे वाहिनीने मालिकेतून.....

Read more

By miss moon | Wednesday, 19 Jan, 2022

प्रेमाच्या महिन्यात येणार 'लोच्या झाला रे'

अनेक मराठी चित्रपट या नव्या वर्षात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यातच प्रेमाच्या महिन्यात 'लोच्या झाला रे' हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी आणि सयाजी शिंदे हे.....

Read more

By miss moon | Saturday, 15 Jan, 2022

पाहा Video : लग्नाच्या वाढदिवसानिमीत्ताने मानसी आणि प्रदीपने एकमेकांना दिलं हे खास गिफ्ट

अभिनेत्री मानसी नाईकने 2020 मध्ये ती प्रेमात असल्याचं सांगत तिच्या प्रदीपसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता. मानसीने तिच्या वाढदीवसाला ती प्रदीपसोबत रिलेशनमध्ये असल्याचं सांगितलं होतं. 2021 मध्ये मानसी आणि प्रदीपने लग्न करून संसार थाटला. याच दिवसाला.....

Read more

By miss moon | Saturday, 15 Jan, 2022

पाहा Video : " कधी करु झोंबिवली रिलीज?", म्हणत अमेय आणि ललितने केला धमाल डान्स

सोशल मिडीयावर सेलिब्रिटींचे व्हिडीओ हे कायम चर्चेत असतात. त्यातच एक असाच व्हिडीओ नुकताच चर्चेत आलाय. या व्हिडीओत मराठीतील आखाडीच्या दोन कलाकारांनी बॉलीवुडमधील प्रसिद्ध गाण्यावर डान्स केलाय. हे कलाकार आहेत अभिनेता अमेय वाघ आणि ललित प्रभाकर......

Read more

By miss moon | Saturday, 15 Jan, 2022

यावर्षी बोहल्यावर चढणार रोहित राऊत, काहीच दिवसांत रोहित - जुईली बांधणार लगीनगाठ ?

सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत आणि गायिका जुईल जोगळेकर गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांच्या मैत्रीचं नातं प्रेमात झालं. आणि हे प्रेमाचं नातं आता लवकरचं लग्नाच्या नात्यात रुपांतरित होणार आहे. लवकरच दोघं विवाहबंधनात अडकणार.....

Read more

By miss moon | Saturday, 15 Jan, 2022

'पावनखिंड' चित्रपट प्रदर्शनाची नवी तारीख जाहीर

विविध ऐतिहासिक विषयांवर आधारित चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास चित्रपटातून समोर आणला. त्यापैकीच इतिहासातल्या अतुलनीय पराक्रमाची परिसीमा म्हणजे पावनखिंडीचा रणसंग्राम. हा रणसंग्राम ते मोठ्या पडद्यावर घेऊन येत आहेत. चित्रपटाची झलक पाहिल्यापासून.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 14 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : अशी आहे सुयश आणि आयुषीची लव्हस्टोरी... म्हणून घेतला होता लग्न करण्याचा निर्णय

मकर संक्रांतीच्या निमित्ताने अनेक नवविवाहीत जोडपी त्यांची पहिली मकर संक्रांती साजरी करत आहेत. यापैकीच एक म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि अभिनेत्री आयुषी भावे टिळक ही जोडी. मागील वर्षी 21 ऑक्टोबर 2021 रोजी या दोघांनी लगीनगाठ बांधली होती......

Read more

By Prerana Jangam | Friday, 14 Jan, 2022

PeepingMoon Exclusive : अशी आहे सुयश आणि आयुषीची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांती

मागील वर्षी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी लगीनगाठ बांधली. या जोडीदारांची यंदाची ही पहिली मकर संक्रांती आहे. त्यापैकीच एक म्हणजे अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे टिळक ही जोडी. सुयश आणि आयुषीची लग्नानंतरची ही पहिली मकर.....

Read more