By miss moon | Friday, 14 Jan, 2022
'मन उडू उडू झालं' मालिकेत येणार हा मोठा ट्विस्ट
'मन उडू उडू झालं' या मालिकेतून दिपू आणि इंद्राची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या ही मालिका एका वेगळ्या वळणावर असताना मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे.
नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि.....