By Prerana Jangam | Wednesday, 22 Dec, 2021
पाहा Video : बिग बॉस मराठीच्या घराबाहेर आल्यावर सोनाली पाटीलने सांगितल्या या गोष्टी
बिग बॉस मराठी सिझन 3 चा फिनाले सोहळा लवकरच पार पडणार आहे. यातच काही दिवसांपूर्वी स्पर्धक सोनाली पाटील बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडलीय. घराबाहेर आल्यावर सोनालीने अनेक गोष्टींचं स्पष्टीकरण दिलय. पिपींगमून मराठीने नुकतीच सोनालीसोबत बातचीत.....