By miss moon | Friday, 24 Dec, 2021

पाहा Video : वर्षाअखेर हा अभिनेता चढला बोहल्यावर,बांधली लगीनगाठ

2021 या वर्षी अनेक सेलिब्रिटींनी लगीनगाठ बांधली. बॉलीवुडसह मराठी मनोरंजन विश्वातही अनेक लग्न पाहायला मिळाले. यातच वर्षाच्या शेवटाला आणखी एक अभिनेता बोहल्यावर चढलाय. अभिनेता सुयोग गोऱ्हेने नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. 

Read more

By miss moon | Friday, 24 Dec, 2021

पाहा Video : जय दुधाणेच्या समर्थनार्थ पुढे आला रणविजय सिंह, बिग बॉस मराठीसाठी जयला दिल्या शुभेच्छा

बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. नुकतच शेवटचं एलिमिनेशन झालं असून स्पर्धक मिरा जगन्नाथ ही घराबाहेर पडली आणि आता टॉप 5 फायनलिस्ट फिनाले पर्यंत पोहोचले आहेत. यात जय दुधाणे, मिनल शाह,.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 24 Dec, 2021

पाहा Video : '83' च्या निमित्ताने संदीप पाटील यांनी जागवल्या आठवणी, आदिनाथ आणि चिरागने सांगितला अनुभव

83 हा चित्रपट 1983 मध्ये भारताने पहिल्यांदाच जिंकलेल्या क्रिकेट विश्वचषक सामन्याची कथा आहे. नुकताच हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद या चित्रपटाला मिळतोय. क्रिटिक्टकडून पसंतीची पावती मिळाल्यानंतर आता प्रेक्षकांकडून या चित्रपटाचं कौतुक होतय.

या चित्रपटात.....

Read more

By miss moon | Friday, 24 Dec, 2021

पाहा Photos : ऋता दुर्गुळेच्या हातावर चढली मेहंदी, प्रतिक शाहसोबत करणार साखरपुडा

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळे लवकरच लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा सुरु होती. यातच ऋताने ती प्रेमात असल्याची कबुली सोशल मिडीयावर दिली. बॉयफ्रेंड प्रतिक शाहसोबतच्या नात्याचा ऋताने खुलासा केला. सध्या सोशल मिडीयावर ऋता आणि प्रतिक.....

Read more

By miss moon | Thursday, 23 Dec, 2021

पाहा Video : अश्विनी भावे यांनी अशी केलीय ख्रिसमसची तयारी

सगळीकडे सध्या ख्रिसमसची जोरदार तयारी सुरु आहे. ख्रिसमसची शॉपिंग करणं, ख्रिसमस ट्री सजवणं या सगळ्याचा उत्साह पाहायला मिळतोय. यातच अभिनेत्री अश्विनी भावे यांचा उत्साहही पाहायला मिळतोय. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अश्विनी या प्रत्येक सण, उत्सव.....

Read more

By miss moon | Thursday, 23 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार शेवटचं एलिमिनेशन

बिग बॉस मराठी सिझन 3 च्या फिनालेसाठी अवघे काहीच दिवस बाकी आहेत. सध्या बिग बॉसच्या घरात 6 फायनलिस्ट पाहायला मिळत आहेत. यातच फिनालेच्या आठवड्यात एक एलिमिनेशन होणार असल्याचं महेश मांजरेकर यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आगामी.....

Read more

By miss moon | Thursday, 23 Dec, 2021

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेत पाहायला मिळणार गावाकडच्या लग्नाचा थाट

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतून एक नवी कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. सध्या ही मालिका एका रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. अनेक अडचणींचा सामना करत अखेर सिद्धार्थ आणि अदितीच्या लग्नाची वेळ समीप आली आहे. सध्या.....

Read more

By miss moon | Wednesday, 22 Dec, 2021

'मुलगी झाली हो' मालिकेतील साजिरी खऱ्या आयुष्यात बांधणार लगीनगाठ, फिटनेस ट्रेनरसोबत करणार लग्न

मुलगी झाली हो ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. या मालिकेत माऊ मग नंतर साजिरी बनून सगळ्यांची मनं जिंकणारी अभिनेत्री दिव्या सुभाषलाही प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत घडणाऱ्या.....

Read more