By Prerana Jangam | Wednesday, 15 Dec, 2021

PeepingMoon Exclusive : ‘ताल’ हा एक असा सिनेमा ज्याचा रिमेक नाही होऊ शकत – सुभाष घई

मागील वर्षी प्रदर्शित झालेला ‘विजेता’ हा मराठी चित्रपट पुन्हा एकदा यावर्षी प्रदर्शित करण्यात आलाय. कोरोनाग्रस्त परिस्थितीत लॉकडाऊनमुळे सिनेमागृह बंद करण्यात आली होती. आणि त्यामुळे मागील वर्षी प्रदर्शित झालेला विजेता हा चित्रपट पुन्हा एकदा यावर्षी प्रदर्शित.....

Read more

By miss moon | Wednesday, 15 Dec, 2021

पाहा Photos : अंकिता लोखंडेच्या लग्नात 'पवित्र रिश्ता' मधील कलाकारांची हजेरी

अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड विकी जैनसोबत तिने लगीनगाठ बांधली आहे. अंकिता आणि विकी हे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. अंकिता-विकीच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमांची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. मेहंदी,.....

Read more

By miss moon | Monday, 13 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनच्या विजेत्याची धनराशी होणार शून्य ?

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनच्या फिनालेसाठी आता काहीच दिवस वाकी आहेत. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात टॉप सात सदस्य राहिले आहेत. तेव्हा आता स्पर्धकांना अनेक कठिण टास्कचा सामना करावा लागणार आहे. यातच बिग बॉसने स्पर्धकांना.....

Read more

By miss moon | Monday, 13 Dec, 2021

'ती परत आलीये' मालिकेत लवकरच होणार 'ती'चा पर्दाफाश

सध्या विविध वाहिन्यांवर विविध विषय, जॉनर असलेल्या मालिका आणि कार्यक्रम पाहायला मिळत आहेत. यात अनेक मालिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. यापैकी एक मालिका म्हणजे ती परत आलीये. या मालिकेतील आगळा वेगळा थरार हा रंजक ठरतोय......

Read more

By miss moon | Monday, 13 Dec, 2021

पुन्हा एकदा एकत्र झळकणार सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग, केली चित्रपटाची घोषणा

निर्माते आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग पुन्हा एकदा त्याच्या तिसऱ्या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहे. स्कॉटलँडमध्ये त्यांचा तिसरा चित्रपट 'व्हिक्टोरिया' साठी ही टीम एकत्र आलीय.  'ती आणि ती' , 'वेल डन बेबी' चित्रपटाच्या  यशानंतर आनंद.....

Read more

By miss moon | Monday, 13 Dec, 2021

पाहा Video : अंकिता लोखंडेच्या लग्नाच्या विविध कार्यक्रमात अमृता खानविलकर आणि अभिज्ञा भावेची हजेरी

लवकरच अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकताच दोघांचा साखरपुडा देखील संपन्न झालाय. मात्र सध्या लग्नाचे विविध कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडताना दिसत आहेत. या कार्यक्रमांसाठी अंकिता आणि विकीच्या नातेवाईक आणि मित्रमंडळींनी.....

Read more

By miss moon | Monday, 13 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात साजरा झाला तृप्ती देसाईंचा वाढदिवस

बिग बॉस मराठी 3 हा यंदाचा सिझन फिनालेच्या दिशेने वाटचाल करतोय. सध्या बिग बॉस मराठीच्या घरात सात फायनलिस्ट आहेत. नुकतच स्पर्धक गायत्री दातारचं एलिमिनेशन झालय. तर दुसरीकडे वाईल्ड कार्ड सदस्य बनून आलेल्या तृप्ती देसाई, आदिश.....

Read more

By miss moon | Saturday, 11 Dec, 2021

पाहा Video : या ट्रेंडिंग गाण्यावर धकधक माधुरी दीक्षितनेही केला धमाल डान्स

सोशल मिडीयावर सध्या डान्स व्हिडीओ मोठ्या प्रमाणात चर्चेत असतात. इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर डान्स रिल्सचा ट्रेंड मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सोशल मिडीयावर हे डान्स रिल्स व्हायरल होताना दिसतात. त्यात मनोरंजन विश्वातील कलाकार या ट्रेंडमध्ये.....

Read more