By miss moon | Friday, 03 Dec, 2021

पाहा Photos : जयदीप - गौरीला लागणार हळद, लवकरच पार पडणार लग्नसोहळा

'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत आता नवं वळण पाहायला मिळतय. लवकरच जयदीप आणि गौरीचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे सध्या मालिकेत विविध कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळतेय.

लवकरच जयदीप आणि गौरीला.....

Read more

By miss moon | Friday, 03 Dec, 2021

पहिल्या दोन आठवड्यात 'झिम्मा'ने गाठला 6 कोटींचा टप्पा, टीमने केलं यशाचं सेलिब्रेशन

'झिम्मा' या मराठी चित्रपटाचे तब्बल दोन आठवड्यात शोज हाऊसफुल्ल सुरु आहेत. 'झिम्मा'चे पहिल्या आठवड्यात 325 शोज लागले, त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 700 पेक्षा जास्त म्हणजेच दुप्पटीहून अधिक शोज लागले होते. विशेष म्हणजे 50 टक्के सीट्सची परवानगी असतानाही पहिल्या दोन.....

Read more

By miss moon | Friday, 03 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : विकास आणि सोनालीमध्ये गायत्रीवरुन होतेय चर्चा, म्हटले "तिला त्यांनी वाळीत टाकल्यासारखं केलय"

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक दरदिवशी विविध विषयांवर चर्चा करतात. अशीच चर्चा सध्या गायत्री दातारविषयी सुरु आहे. ए ग्रुप म्हणजेच जय, उत्कर्ष आणि मीरा यांच्यासोबत पटत नसल्याने गायत्री या गटातून वेगळी झाल्याचं पाहायला मिळतय. तर.....

Read more

By miss moon | Thursday, 02 Dec, 2021

'हे तर काहीच नाय' मध्ये रंगणार अतरंगी किस्स्यांची मैफल

टेलिव्हिजनवर सध्या अनेक मालिका, विविध कार्यक्रम पाहायला मिळतात. विविध वाहिन्यांच्या गर्दीत अनेक कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातच एक नवा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालाय. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे सामान्य लोकांना माहिती नसलेल्या गोष्टी.....

Read more

By miss moon | Thursday, 02 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : गायत्री दुसऱ्या गटात जात असल्याचा जयला संशय

बिग बॉस मराठीच्या घरात आता विशालसोबत त्याच्या गटातील मीनल आणि विकाससोबत सगळं काही ठीक सुरु असून त्यांच्यात पुन्हा आधीसारखी मैत्री पाहायला मिळतेय. याशिवाय गायत्री दातारही त्यांच्या ग्रुपसोबत मिसळलेली दिसतेय. याचाच संशय आता जयला आलाय. गायत्री.....

Read more

By miss moon | Thursday, 02 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात रंगणार नवा कॅप्टन्सी टास्क, जय - गायत्रीमध्ये झाला वाद

बिग बॉस मराठीच्या घरात आता रंगणार आहे नवा कॅप्टन्सी टास्क. पुढील आठवड्यात कोण घराचा कॅप्टन बनणार यासाठी नवा टास्क होणार आहे. यासाठी प्रत्येक स्पर्धकाने कंबर कसली आहे. या नव्या कॅप्टन्सी टास्कमध्ये जय - मीरा विरुद्ध.....

Read more

By miss moon | Thursday, 02 Dec, 2021

पाहा Photos : गायिका शाल्मली खोलगडेच्या रिसेप्शन सोहळ्यात कलाकारांची हजेरी

गायिका शाल्मली खोलगडेने नुकतीच लगीनगाठ बांधली आहे. शाल्मलीन तिचा बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत लग्न केलं असून नुकताच दोघांचा रिसेप्शन सोहळाही पार पडला. 22 नोव्हेंबर रोजी दोघांनी राहत्या घरीच साध्या पद्धतिने विधी करून लग्नसोहळा केला. त्यानंतर मित्रपरिवाराच्या.....

Read more

By miss moon | Tuesday, 30 Nov, 2021

ही प्रसिद्ध गायिका अडकली विवाहबंधनात, गळ्यातील फोटोंच्या हारनी वेधलं लक्ष

प्रसिद्ध गायिका शाल्मली खोलगडेने 22 नोव्हेंबर रोजी मुंबईत लगीनगाठ बांधली आहे. साउंड इंडिनियर फरहान शेखसोबत ती लग्नबंधनात अडकली आहे. ही जोडी गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांना डेट करत असल्याचं कळतय. 1 डिसेंबर रोजी मुंबईत नातेवाईक आणि.....

Read more