By miss moon | Saturday, 11 Dec, 2021

पाहा Photos : लवकरच काहितरी नवीन घेऊन येत असल्याचं सांगत रिंकू राजगुरुने शेयर केले हे फोटो

सैराट फेम रिंंकू राजगुरुला सुरुवातीला आर्ची म्हणून ओळख मिळाली होती. त्यानंतर विविध सिनेमा, सिरीजमधून रिंकू झळकली आणि ती एक उत्तम अभिनेत्री असल्याचं तिनं सिद्ध केलं. सैराटनंतरही रिंकूच्या कामाचं कायम कौतुक होत गेलं. सोशल मिडीयावरही तिचा मोठा.....

Read more

By miss moon | Saturday, 11 Dec, 2021

पाहा Video : 'बॅन लिपस्टिक'चा उलगडा करत प्रदर्शित करण्यात आला 'अनुराधा'चा टिझर

काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘मी लिपस्टिकचे समर्थन करत नाही’ असे म्हणत विविध अभिनेत्री आपली लिपस्टिक पुसत  ‘बॅन लिपस्टिक’चा संदेश देत होत्या. हे नक्की काय प्रकरण आहे, याची सर्वत्र चर्चा रंगली होती. अभिनेत्रींच्या या अशा व्हिडीओमुळे लोकांच्या.....

Read more

By miss moon | Friday, 10 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात टास्कवरुन स्पर्धकांमध्ये रंगली चर्चा

 बिग बॉस मराठीच्या घरात लवकरच शेवटचे कॅप्टन्सी कार्य रंगणार आहे. याच कार्यावरुन बिग बॉस मराठीच्या घरात सोनाली, उत्कर्ष आण विशाल तर दुसरीकडे आदिश आणि मीनलमध्ये चर्चा रंगली आहे. या नव्या टास्कमध्ये कोण जिंकणार आणि कोणत्या.....

Read more

By miss moon | Friday, 10 Dec, 2021

पाहा Photos : पुरस्कार सोहळ्यासाठी अमृता आणि सईने असं केलं ट्विनिंग

नुकताच फिल्मफेयरचा ओटीटी पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी अनेक कलाकारांनी या सोहळ्यासाठी हजेरी लावली होती. यावेळी अनेक कलाकार खास पेहरावात दिसले. यात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते अभिनेत्री अमृता खानविलकर आणि सई ताम्हणकर यांच्या खास लुक्सनी.

Read more

By miss moon | Friday, 10 Dec, 2021

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांची हजेरी

नुकत्याच सुरु झालेल्या 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. हा कार्यक्रम सुरु होऊन काही आठवडेच झाले असताना प्रेक्षकांनी अल्पावधीतच या कार्यक्रमाला पसंती दिलीय. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल हे या कार्यक्रमाचे परीक्षक असल्याने.....

Read more

By miss moon | Tuesday, 07 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : नवे सदस्य करणार बिग बॉस मराठीच्या घरावर राज्य

बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा काही सदस्य दाखल झाले आहेत. हे सदस्य यंदाच्याच सिझनमधील स्पर्धक आहेत. तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य यांची बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा एकदा एन्ट्री झाली आहे. हे.....

Read more

By miss moon | Tuesday, 07 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : गायत्रीने तृप्ती देसाईंना सांगितली उत्कर्षविषयीची ही गोष्ट

 बिग बॉस मराठीच्या घरात आता नवे सदस्य दाखल झाले आहेत. तसे ते नवे नाहीत पण पुन्हा एकदा नव्याने दाखल झाले आहेत. याच सिझनमधील तृप्ती देसाई, आदिश वैद्य आणि स्नेहा वाघची बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा.....

Read more

By miss moon | Tuesday, 07 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : जयने मागितली स्नेहा वाघची माफी, स्नेहाला दिलं हे वचन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतीच तीन नव्या सदस्यांची एंट्री झाली आहे. तृप्ती देसाईंनी विशाल, मीरा, मीनल यांचे भरभरून कौतुक केले आणि लूझर हे लॉकेट सोनालीला दिले तर आदिशने देखील त्याला काय वाटते आहे ते सदस्यांना सांगून मीराला लूझर हे लॉकेट दिले......

Read more