By miss moon | Tuesday, 07 Dec, 2021

ऋता दुर्गुळे आणि प्रतीक शाह लवकरच करणार लग्न ? ऋताने लिहीलं #18daystogo

अभिनेत्री ऋता दुर्गुळेने विविध मालिकांमधून प्रेक्षकांचं मन जिंकलं आणि ती प्रेक्षकांची आवडती बनली. दादा एक गुड न्यूज आहे या नाटकातूनही तिनं नाट्यरसिकांची मनं जिंकली. मात्र एका व्यक्तिने ऋताचं मन जिंकलय आणि ती व्यक्ति म्हणजे तिचा.....

Read more

By miss moon | Tuesday, 07 Dec, 2021

'हास्यजत्रा' कार्यक्रमातील कलाकारांना चक्क गानसम्राज्ञी लता दीदींकडून हस्ताक्षरातील शुभेच्छा  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राला खळखळून हसवतो. गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहेत. याशिवाय अनेक दिग्गज कलाकारही या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक करतात. हा कार्यक्रम सगळा ताण विसरून हसायला.....

Read more

By miss moon | Monday, 06 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : या कारणासाठी उघडले जाणार बिग बॉस मराठीच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार

बिग बॉस मराठी 3 च्या घरात नुकतीच काही सदस्यांची एन्ट्री झाली आहे. हे सदस्य यंदाच्या सिझनमधील घराबाहेर पडलेले स्पर्धक आहेत. यात तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य यांची पुन्हा एकदा बिग बॉस मराठीच्या घरात.....

Read more

By miss moon | Monday, 06 Dec, 2021

पाहा Video : 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण?' सोहळ्याच्या रेड कार्पेटवर कलाकारांची मांदियाळी

नुकताच महाराष्ट्राचा फेवरेट कोण ? हा सोहळा पार पडला. मनोरंजन विश्वातील मानाचा समजला जाणाऱ्या या पुरस्काराचं यंदाचं स्वरुप काही वेगळं होतं. यंदाचा “महाराष्ट्राचा फेवरेट कोण?” हा लोकप्रिय सोहळा ‘सुवर्णदशक सोहळा’ म्हणून साजरा करण्यात आलाय. या सोहळयात गेल्या.....

Read more

By miss moon | Monday, 06 Dec, 2021

बिग बॉस मराठी 3 : उत्कर्षने दिला जयला सल्ला, म्हटला “चुका मान्य कराव्याच लागतील”  

बिग बॉस मराठीच्या घरात आता आणखी काही सदस्यांची एन्ट्री होणार आहे. हे सदस्य दुसरे तिसरे कुणी नसून बिग बॉस मराठीतून घराबाहेर निघालेले सदस्य आहेत. यात स्नेहा वाघ, तृप्ती देसाई आणि आदिश वैद्यची एन्ट्री होणार आहे.

Read more

By miss moon | Monday, 06 Dec, 2021

'बॉम्बे बेगम्स'साठी अमृता सुभाषला मिळाला तिचा पहिला आंतरराष्ट्रीय पुरस्कार

'बॉम्बे बेगम्स' या सिरीजमधील भूमिकेसाठी अभिनेत्री अमृता सुभाषचं सर्वत्र कौतुक झालं होतं. या चित्रपटात अमृताने बार डान्सरची भूमिका साकारली होती. आणि याच भूमिकेसाठी अमृतावर पुन्हा एकदा कौतुकाचा वर्षाव होतोय. नुकतीच 'एशियन अकॅडमी क्रिएटीव्ह अवॉर्ड्स'च्या विजेत्यांची घोषणा.....

Read more

By miss moon | Monday, 06 Dec, 2021

पाहा Photos : अमृता खानविलकरने साजरा केला खास मैत्रिणीचा वाढदिवस

नुकताच अभिनेत्री सोनाली खरेचा वाढदिवस पार पडला. यावेळी सोशल मिडीयावर सोनालीला वाढदिवसानिमित्ताने अनेकांकडून शुभेच्छा मिळाल्या. मात्र या वाढदिवसाला तिच्या खास मैत्रिणीने तिला सरप्राईज दिलं. रात्री सोनाली झोपली असताना तिच्या या खास मैत्रिणीने केक आणून तिचा.....

Read more

By miss moon | Friday, 03 Dec, 2021

पाहा Video : मीरा - आदिराज थिरकले या ट्रेंडिंग गाण्यावर, केला धमाल डान्स

सोशल मिडीयावर विविध गाणी ट्रेंडिंग असतात. यातच इन्स्टाग्रामवर रील्सची जोरदार चर्चा असते. सेलिब्रिटींसह अनेक नेटकरी विविध गाण्यांवर रील्स करताना दिसतात. यातच 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतील कलाकारांनी अशाच एका ट्रेंडिंग गाण्यावर डान्स रील्स तयार केलाय. 

आर.....

Read more