By Ms Moon | Thursday, 02 Apr, 2020
अभिनेत्री अमृता खानविलकर घरात बसून शिकतेय हे वाद्य
कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने देशभरात लॉकडाउन घोषीत केलं. या लॉकडाउनमध्ये घरात बसून सगळे क्वारंटाईन टाईममध्ये विविध गोष्टी करत आहेत. कुणी त्यांचा छंद जोपासत आहेत तर कुणी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहेत.