By Ms Moon | Sunday, 05 Apr, 2020

आजपासून पुन्हा ‘तुला पाहते रे’ प्रेक्षकांच्या भेटीला 

लॉकडाउनमुळे सध्या सगळ्या प्रकारचं चित्रीकरण ठप्प आहे. अर्थात ते बंद करण्यात आलेलं आहे. या परिस्थितीत मालिका विश्वातली परिस्थिती अशी की, ज्या चित्रीकरण करुन ठेवलय त्यांचे एपिसोड दाखवले जात आहेत. ज्याचं चित्रीकरण बाकी होतं त्यांचे जुने.....

Read more

By Ms Moon | Friday, 03 Apr, 2020

घरबसल्या बघा कॉमेडीचा तडका, प्रणव रावराणे घेऊन आलाय ‘कॉमेडीचा राडा’

लॉकडाउनमुळे घरात बसलेले रसिक प्रेक्षक सध्या वेब प्लॅटफॉर्मकडे जास्त वळले आहेत. त्यामुळे बऱ्याच गोष्टी वेबवर या निमित्ताने प्रदर्शित होत आहेत. घरात बसलेल्या वेबवरील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी अभिनेता प्रणव रावराणे सज्ज झाला आहे. 'कॉमेडीचा राडा' हा.....

Read more

By Ms Moon | Friday, 03 Apr, 2020

 अभिनेता स्वप्निल जोशीचे हे फोटो तरुणींना करतील घायाळ

अभिनेता स्वप्निल जोशीची मराठी कला विश्वात रोमँटिक हिरो अशी ओळख आहे. स्वप्निलच्या चाहत्यावर्गात तरुणींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.


नुकतच स्वप्निल जोशीने त्याच्या सोशल मिडीया अकाउंटवर त्याचे काही फोटोशुट केलेले फोटो पोस्ट.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 03 Apr, 2020

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे घरात बसून असा घालवतेय वेळ, आई-वडिलांसोबत असा करतेय वेळेचा सदुपयोग

सध्याच्या क्वारंटाईन काळात कलाकार मंडळीही त्यांच्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. ऐरवी चित्रीकरण आणि विविध कार्यक्रमात व्यस्त असलेले हे कलाकार लॉकडाउनमुळे घरात बसलेले  आहेत. या निमित्ताने त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवता येत आहे.
अभिनेत्री.....

Read more

By Ms Moon | Friday, 03 Apr, 2020

अभिनेता सचिन पिळगावकर घरात बसून अशी घेत आहेत आरोग्याची काळजी

लॉकडाउनमुळे घरातच असल्याने सध्या स्वत:ची काळजी घेण्यासाठी सगळ्यांकडे बराच वेळ आहे. या वेळेच सदुपयोग कसा करायचा हे सध्या आपल्या हातात आहे. यासाठी बरेच कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध आवाहन करत आहेत.