By Ms Moon | Wednesday, 01 Apr, 2020
शेवंताने केला गरमा गरम वडापावचा बेत, घरात बसून करतेय कुकिंग
तुम्ही या क्वारंटाईनमध्ये काय करताय ? या प्रश्नाचं जास्तीत जास्त उत्तर हेच कुकिंग असेल असचं चित्र दिसतय. कारण सध्या सोशल मिडीयावर क्वारंटाईनच्या या काळात बहुतांश लोकं कुकिंग करताना दिसत आहेत. काही घरात बसून आपल्या कुटुंबासोबत एकत्र.....