By Ms Moon | Sunday, 29 Mar, 2020
पाहा Video : या संकटातून बाहरे पडल्यावर सकारात्मक बदलही घडतील – सोनाली कुलकर्णी
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमिवर सध्या भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र सध्या या सगळ्या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीकोनाने बघण्याची गरज असल्याचं अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणतेय. सोनालीने तिच्या सोशल मिडीया अकाउंटवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.