By Ms Moon | Tuesday, 31 Mar, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल मिडीयावर मराठी कलाकारांचं कोरोना थिएटर 

सध्या कोरोनामुळे 21 दिवसांचा लॉकडाउन सुरु होऊन बरेच दिवस झाले आहेत. यातच घरी बसून या वेळेचा सदुपयोग करण्याचा प्रयत्न बहुतांश लोक करत आहेत. कला विश्वातील कलाकार या मिळालेल्या वेळेत घरात बसून नव नवीन उपक्रम राबवण्याचा.....

Read more

By Ms Moon | Monday, 30 Mar, 2020

पाहा Video : घरकोंबडा अमेय वाघचे #punचटjokes आणि मजेशीर व्हिडीओ पाहिलेत का?   

अभिनेता अमेय वाघ नुकताच अमेरिकेहून भारतात परतला आहे. त्याच्या हातावर होम क्वारंटीनचा शिक्कादेखील आहे. म्हणून घरात बसून काहीतरी मजेशीर करण्याचा प्रयत्न अमेय करतोय. लॉकडाउनच्या काळात घरी असलेल्यांचही मनोरंजन करण्याचं अमेयने ठरवलं आणि केले काही मजेशीर.....

Read more

By Ms Moon | Monday, 30 Mar, 2020

विक्रम फडणीस घेऊन येणार आणखी एक मराठी सिनेमा? 

‘हृदयांतर’ या मराठी सिनेमातून फॅशन दुनियेतलं मोठं नाव मराठी चित्रपट सृष्टीत आलं. ते म्हणजे प्रसिद्ध कॉश्यूम डिझायनर विक्रम फडणीस हे नाव. 2017मध्ये आलेल्या या सिनेमातून त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यानंतर मागील वर्षी 2019मध्ये ‘स्माईल प्लीज’.....

Read more

By Ms Moon | Monday, 30 Mar, 2020

कोरोनाग्रस्तांसाठी सिध्दार्थ जाधवचा मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत 

सध्या देशासह जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसतेय. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी बाधीत रुग्णांच्या मदतीसाठी   पंतप्रधान आणि मुंख्यमंत्री सहाय्यता निधीची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी मदत जमा करण्याचे आवाहन.....

Read more

By Ms Moon | Monday, 30 Mar, 2020

 उर्मिला कोठोर देत आहे फिटनेसकडे लक्ष, घरात बसून  घेत आहे ऑनलाईन ट्रेनिंग 

लॉकडाउनमुळे सध्या सगळेच घरात बसून आहेत. मात्र या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी बहुतांश लोक विविध गोष्टी करत आहेत. कुणी छंद जोपासतय तर कुणी परिवारासोबत वेळ घालवत आहेत. अभिनेत्री उर्मिला कोठारेही घरात बसून मिळालेल्या या वेळेचा सदुपयोग.....

Read more

By Ms Moon | Monday, 30 Mar, 2020

 प्राजक्ताची आई म्हटली “हिचं कसं होणार ?” ,  प्राजक्ताने थेट बनवली व्हेज जयपुरी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाउनचा काळ सुरु आहे. या काळात सगळेच घरात बसून नवनवीन गोष्टी करत आहेत. यातच बहुतांश लोकं स्वयंपाक घराकडे वळली आहेत. कधी नव्हे ते कुकिंग शिकणं, घर कामात मदत करणं या गोष्टी.....

Read more

By Team Peeping Moon | Sunday, 29 Mar, 2020

कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले नाना पाटेकर , पंतप्रधान आणि मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रत्येकी 50 लाख दान 

कोरोना व्हायरसच्या या संकटासोबत दोन हात करण्यासाठी सरकारला या कार्यात मदतीचा हात म्हणून कलाकार, बिझनेसमन इत्यादींकडून मदतीचा हात मिळतोय. यातच आता अभिनेता नाना पाटेकरही मागे नाहीत. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेता नाना पाटेकर यांनीही त्यांचा मदतीचा हात.....

Read more

By Ms Moon | Sunday, 29 Mar, 2020

या कलाकारांना ओळखलत का ? घरबसल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत हे मराठी कलाकार 

सध्या कला विश्वही लॉकडाउनमुळे बंद असल्याने सोशल मिडीयावर कलाकार मंडळी प्रचंड एक्टिव्ह आहेत. यातच दररोज सोशल मिडीयावर कलाकार काहीना काही रंजक गोष्टी पोस्ट करताना दिसत आहेत. शिवाय लोकांना घरात बसण्याचही आवाहन करत आहेत.
यातच काही.....

Read more