By Ms Moon | Wednesday, 18 Mar, 2020

पाहा Photos : या मराठी अभिनेत्रीचे साडीतील फोटो तुम्हाला करतील घायाळ

बऱ्याच हिंदी, तामिळ, कन्नड आणि मराठी सिनेमांमध्ये झळकलेल्या अभिनेत्री अंजली पाटीलचे फोटो नुकतेच चर्चेत आले आहेत. या फोटोंमध्ये अंजली सुंदर दिसत असून तिच्या फोटोंंचं कौतुक होत आहे.


सोशल मिडीयावर अंजलीने साडीतील.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 18 Mar, 2020

सई लोकूरवर कोसळला दुःखाचा डोंगर, आपल्या लाडक्या बोनीला केलं अलविदा

सोशल मिडीयावर सेलिब्रिटी आपल्या आयुष्यातील बहुतांश गोष्टी शेयर करत असतात. त्याच्या आयुष्यातील प्रत्येक घडामोड सोशल मिडीयाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मराठी अभिनेत्री सई लोकूरही तिच्याविषयीच्या सगळ्या गोष्टी सोशल मिडीयावर शेयर करते. नुकतच सईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे......

Read more

By Prerana Jangam | Wednesday, 18 Mar, 2020

EXCLUSIVE : “मला जास्त मेकअप करायला आवडत नाहीत, ते चॅलेंजींग होतं..” पोतराजच्या भूमिकेत दिसला हार्दिक जोशी 

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला सध्या वेगळं वळणं मिळालेलं पाहायला मिळतय. सध्या चित्रीकरण बंद असलं तरी बँकिंग केलेले एपिसोड पाहायला मिळत आहेत. या मालिकेत राणाचे वेगवेगळे रुप सध्या पाहायला मिळत आहेत. त्यातच नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये.....

Read more

By Team Peeping Moon | Wednesday, 18 Mar, 2020

EXCLUSIVE : ईदला सलमानच्या ‘राधे’सोबतच्या रिलीजची वाट नाही पाहणार ‘सुर्यवंशी’ची टीम, थिएटर्स सुरु झाल्यावर प्रदर्शित होणार सिनेमा 

भारतातही कोरोना व्हायरस या भयानक आजाराचं सावट असल्याने भितीचं वातावरण आहे. त्यातच आगामी बॉलिवुड सिनेमाच्या रिलीज तारखांच्या चुकिच्या बातम्या पसरत आहेत. खिलाडी अक्षय कुमारचा ‘सुर्यवंशी’ हा सिनेमा येत्या 24 मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र हा.....

Read more

By Ms Moon | Wednesday, 18 Mar, 2020

कलाकार बसलेत घरात मात्र ही अभिनेत्री सध्या आहे या ठिकाणी ? वाचा सविस्तर

एकीकडे मनोरंजन विश्वातील सगळी कामं बंद आहेत, शुटिंग बंद, थिएटर्स बंद, नाट्यगृह बंद तेव्हा ही कलाकार मंडळी काय करणार ? तर ही कलाकार मंडळी घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. तर काही आपले छंद.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 17 Mar, 2020

Coronavirus : कोरोनापासून बचावासाठी घरी बसलाय हा अभिनेता, वाचतोय या फेमस सिरीजचं पुस्तक 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात भितीचं वातावरण आहे. काहींनी घरातच बसणं पसंत केलेलं आहे. यातच मराठी कलाकार सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. अभिनेता सुनील तावडे यांचा मुलगा अभिनेता शुभांकर तावडेनेही असचं.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 17 Mar, 2020

Coronavirus : कोरोनापासून वाचण्यासाठी घरात बसलेत हे प्रसिद्ध अभिनेते, घरात बसून करत आहेत वेळेचा सदुपयोग

कोरोना व्हायरसच्या प्रकोपापासून वाचण्यासाठी प्रत्येक जण काळजी घेताना दिसत आहेत. त्यातच मनोरंजन विश्वातील कलाकारांचं चित्रीकरण 19 ते 31 मार्चपर्यंत बंद असल्याने, हे कलाकार घरातच बसले आहेत. या व्हायरसपासून वाचण्यासाठी बाहेर कुढेही न जाता आपल्या कुटुंबासोबत.....

Read more

By Ms Moon | Tuesday, 17 Mar, 2020

काही दिवसांनी नव्या जोमाने पुन्हा कामाला लागूच की, पण आज थोडं थांबू – सोनाली कुलकर्णी 

देशावर सध्या कोरोना व्हायरस (COVID -19)चं संकट ओढावलय. मात्र या संकटातून स्वत:ला बाहेर कसं काढायचं हे आपल्याच हातात आहे. यासाठी विविध काळजी घेण्याचे आवाहन केलं जात आहे. काही ठिकाणी वर्क फ्रॉम होमची सुविधा सुरु करण्यात.....

Read more