By ms moon | Monday, 24 Feb, 2020
हल्ला होऊनही दिग्दर्शकाने केली नाही पोलिसात तक्रार, जाणून घ्या काय आहे कारण
बायको देता का बायको!’ या मराठी सिनेमामुळे नवा वाद समोर आला आहे. बीड मधील आशा सिनेफ्लेक्स सिनेमागृहात या सिनेमाचा शो सुरु होता. यावेळी शो सुरु झाल्यानंतर प्रेक्षकांना भेटण्यासाठी सिनेमाचे कलाकार आणि दिग्दर्शक आले होते. यावेळी.....