By miss moon | Thursday, 24 Feb, 2022
‘झुंड’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकतायत सैराटचे आर्ची आणि परश्या
नागराज मंजुळे दिग्दर्शित महानायक अमिताभ बच्चन यांची प्रमुख भुमिका असलेला 'झुंड' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शिज झालाय. 'झुंड' द्वारे नागराज मंजुळे दिग्दर्शक म्हणुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. या सिनेमात बिग बी अमिताभ बच्चन यांची मुख्य.....