By Prerana Jangam | Friday, 25 Feb, 2022

पाहा Video : चित्रपटातील वैविध्यपूर्ण भूमिका, मेडिटेशन आणि ऐतिहासिक भूमिकांविषयी सांगतेय प्राजक्ता माळी

अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या वैविध्यपूर्ण काम करताना दिसतेय. विविध चित्रपट, कार्यक्रम, सूत्रसंचानल, लेखन अशापद्धतिच्या विविध कामातून ती समोर येतेय. सध्या पावनखिंड आणि लकडाऊन या चित्रपटातून प्राजक्ता हटके भूमिका साकारताना दिसतेय. एकीकडे ऐतिहासिक भूमिका तर दुसरीकडे.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 25 Feb, 2022

पाहा Video : 'पावनखिंड'ची टीम सांगतेय चित्रपटाची तांत्रिक बाजू

पावनखिंडीचा शिवकालीन रक्तरंजीत इतिहास 'पावनखिंड' या चित्रपटात पाहायला मिळतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमसोबत पिपींगमून मराठीने संवाद साधलाय. यावेळी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी याविषयीच्या तांत्रिक बाजू कशापद्धतिने करण्यात आल्या यावर प्रकाश टाकलाय. 

या चित्रपटातील कलाकारांनी.....

Read more

By miss moon | Friday, 25 Feb, 2022

या सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार वैभव तत्त्ववादी

मराठीसह हिंदीतही आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता वैभव तत्त्ववादी पुन्हा एका हिंदी प्रोजेक्टमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे. 'निर्मल पाठक की घर वापसी'  या सिरीजमध्ये वैभव मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 

वैभवने नुकतच सोशल मिडीयावर याविषयीची माहिती.....

Read more

By miss moon | Friday, 25 Feb, 2022

पाहा Video : कार्तिकीसमोर येणार दीपा आणि कार्तिकच्या नात्याविषयीचं सत्य ?

'रंग माझा वेगळा' या मालिकेत एक खास एपिसोड लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकीकडे दीपाने कार्तिकीचा सांभाळ एकटीने केलाय. कार्तिक हे तिचे वडील आहेत हे देखील कार्तिकीला माहिती नाहीय. यातच कार्तिकीसमोर सगळं सत्य समोर येणार.....

Read more

By miss moon | Friday, 25 Feb, 2022

'देवमाणूस 2' मालिकेत येणार हे विलक्षण वळण

 देवमाणूस या मालिकेला अगदी पहिल्या पर्वापासूनच पसंती मिळाली आहे. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात एक वेगळी कहाणी पाहायला मिळतेय. यात मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालय. या मालिकेत आता विलक्षण वळण आलेलं प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

नुकतच या.....

Read more

By miss moon | Friday, 25 Feb, 2022

अभिनेत्री अक्षया देवधरची पर्स गेली चोरीला, पर्स परत मिळाल्यावर पैसे होते गायब

अभिनेत्री अक्षया देवधरची पर्स चोरीला गेल्याची बातमी समोर आली आहे. गाडीच्या डिक्कीतून ही पर्स चोरण्यात आल्याचं अक्षयाने एका प्रसिद्ध पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलय. अक्षयासोबत ही घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेली.....

Read more

By miss moon | Friday, 25 Feb, 2022

'८ दोन ७५' चित्रपटाला 50 हून अधिक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पुरस्कार 

गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या अनोख्या नावानेच चर्चेत असलेल्या '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी'  या चित्रपटानं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आजवर 50 पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी केली आहे. एका वेगळ्या विषयावरचा हा.....

Read more

By Prerana Jangam | Friday, 25 Feb, 2022

Pondicherry Review : स्मार्ट फोनवर चित्रीत केलेली कलात्मक कलाकृती 

चित्रपट – पाँडिचेरी
दिग्दर्शक – सचिन कुंडलकर
लेखन – तेजस मोडक, सचिन कुंडलकर
कलाकार – सई ताम्हणकर, वैभव तत्त्ववादी, अमृता खानविलकर, तन्मय कुलकर्णी, नीना कुळकर्णी, गौरव घाटणेकर, महेश मांजरेकर
रेटिंग – 3 मून्स 


चित्रपटनिर्मितीत अनेक.....

Read more