By Team peepingmoon | Saturday, 09 May, 2020
A Blast from The Past, नीतू यांनी शेअर केल्या मुलांना वाढवतानाच्या खास आठवणी
‘ती मला माझ्या मोठ्या बहिणीसारखी वाटते’ रणबीर त्याच्या आईचं कौतुक करत म्हणतो. मी बॉम्बे टाईम्सचा एडिटर होतो यावेळी या दोघांचा मदर्स डेसाठी इंटरव्ह्यु घेत होतो. त्यावेळी मी ‘गेस्टएडिट’ हे खास सदर सुरु केलं होतं. रणबीरच्या.....