By Team peepingmoon | Wednesday, 29 Apr, 2020
Exclusive : दुर्देवी ! लेक रिध्दीमा कपूर वडील ऋषी कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकणार नाही?
ऋषी कपूर यांचं निधन हे कपूर कुटुंबिय आणि चाहत्यांना चटका लावून जाणारं ठरलं आहे. इरफान खानच्या निधनाच्या वृत्ततून आपण सावरतो ना सावरतो तोच आज ऋषीजींच्या निधनाची बातमी येऊन ठेपली आणि सिनेसृष्टी पुन्हा शोकसागरात बुडाली. पण.....