By Team peepingmoon | Saturday, 12 Feb, 2022

Valentine Week मध्ये पती कुणालसोबत सोनाली कुलकर्णी देतेय Couple Goals!

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी मागच्यावर्षी म्हणजे 2021 मध्ये कुणाल बेनोडेकरसोबत लग्नबंधनात अडकली. सोनाली सोशल मिडीयावर खुप सक्रीय असते. पती कुणालसोबतचे अनेक फोटो-व्हिडीओ ती नेहमीच सोशल मिडीयावर शेयर करते. सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरु आहे. सर्वत्र गुलाबी.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 12 Feb, 2022

ठरलं तर ! आयफोनवर चित्रित झालेला 'पॉंडिचेरी' या दिवशी येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

आयफोनवर चित्रित होणारा पहिलाच मराठी सिनेमा पॉंडिचेरीची रसिक प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती. अखेर या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच उलगडली आहे. प्रसिध्द दिग्दर्शक सचिन कुंडलकर दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 28 फेब्रुवारीला प्रदर्शित होतोय. सई ताम्हणकर,.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 11 Feb, 2022

'केसरी' फेम अभिनेता विराट मडके या सिनेमात झळकतोय महत्त्वपूर्ण भूमिकेत

'केसरी'नंतर अभिनेता विराट मडके 'सोयरीक' मधून भेटीला येणार आहे. 'सोयरीक' सिनेमात विराट वेगळ्या भूमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात विराट पोलीस कॉन्स्टेबलच्या भूमिकेत दिसून येणार आहे. सिनेमातील अनुभवाबद्दल विराट सांगतो,  ''माझ्यासाठी या  सिनेमाचा अनुभव खास.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 11 Feb, 2022

सायली संजीवच्या घरी आले Cute पाहुणे, फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

सायली संजीव हिने झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. मराठी सिनेविश्वातील गोड अभिनेत्री अशी तिची ओळख आहे.. या पहिल्याच मालिकेतून अवघ्या महाराष्ट्राचं मन तिने जिंकलं. आता अनेक मराठी सिनेमांमधून भेटीला.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 11 Feb, 2022

Pawankhind Trailer: अंगावर शहारे आणणारा ऐतिहासिक थरार, पाहा ‘पावनखिंड’ ट्रेलर

मराठीतील दिगग्ज कलाकारांचा फौजपाटा असलेल्या बहुचर्चित पावनखिंड या सिनेमाचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्याची माहिती त्यांच्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर करत दिली. या पोस्टच्या.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 11 Feb, 2022

रिंकू राजगुरुचं लेटेस्ट फोटोशूट पाहून चाहते झाले सैराट

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी रिंकूने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला......

Read more

By Team peepingmoon | Friday, 11 Feb, 2022

'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमाचं नवं पर्व येतंय तुमच्या भेटीला!

ज्ञान आणि मनोरंजन यांचा संगम घडवून आणणाऱ्या 'कोण होणार करोडपती' या जगद्विख्यात कार्यक्रमाचं नवं मराठी  पर्व सोनी मराठी वाहिनीवर लवकरच येतंय.  

सोनी मराठी वाहिनीवरला 'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या घराघरांत पोचला आहे......

Read more

By Team peepingmoon | Friday, 11 Feb, 2022

लतादीदींवर राजकारण न करण्याची ज्येष्ठ संगीतकार हदयनाथ मंगेशकर यांनी केली विनंती

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं 6 फेब्रुवारी रोजी निधन झालं. भारतरत्न लतादीदींच्या जाण्याने अवघा देश शोकसागरात बुडाला. दादरच्या शिवाजी पार्क येथे दीदींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दीदींच्या निधनानंतर आता एका नव्या वादाला तोंड.....

Read more