By Team peepingmoon | Monday, 07 Feb, 2022

अंकित मोहनने शेयर केला बाळाचा पहिला फोटो, पोस्टवर होतोय लाईक्सचा वर्षाव

अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुचि सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. या सेलिब्रिटी कपलच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. आता दोघंही आई-बाबा झाले.....

Read more

By Team peepingmoon | Monday, 07 Feb, 2022

Video : नक्षत्रा आणि दत्तामध्ये फुलेल का अबोल नातं?

गरीबाघरी सौंदर्य हे शाप असतं आणि नक्षत्राचं सुंदर रूप तिची आई समाजापासून लपवून ठेवतं आहे. लहानपणापासूनचं मनात अनेक प्रश्न घेऊन नक्षत्राचा प्रवास सुरू झाला. या प्रवासात नक्षत्राला समाजाच्या अनेक डागण्या, दूषण सहन करावी लागली......

Read more

By Team peepingmoon | Monday, 07 Feb, 2022

आशा भोसलेंनी लतादीदींसोबतचा बालपणीचा फोटो केला शेयर, चाहतेही झाले भावूक

भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. लता दीदी अनंतात विलीन झाल्या आहेत.  पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लता दीदींना शासकीय इतामामात मानवंदना.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 06 Feb, 2022

लता मंगेशकर निधन Live Update : पतंप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या अंत्यदर्शनासाठी शिवाजीपार्कवर दाखल

आज भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 06 Feb, 2022

लता मंगेशकर निधन Live Update : जब तक सुरज चांद रहेंगा लताजीका नाम रहेंगा, लतादीदींचं पार्थिव शिवाजीपार्कवर

 भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 06 Feb, 2022

समीर चौघुले लतादीदींच्या आठवणीत भावूक, त्यांनी “आपण भेटू असं आमंत्रण दिलं होतं आणि आज…,”

आज भारतरत्न लता मंगेशकर आपल्यातून निघून गेल्या. पण त्यांनी गायलेल्या सुरेल गाण्याच्या रूपाने लतादिदी कायम आपल्यात राहतील. त्यांच्या निधनाने कायमची एक पोकळी आज निर्माण झाली आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 06 Feb, 2022

लता मंगेशकर निधन Live Update : लतादीदींच्या अंत्ययात्रेला सुरुवात, देशभर पसरली शोककळा

 भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे.त्यांच्यात करोनाची सौम्य.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 06 Feb, 2022

लता मंगेशकर निधन Live Update : लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारताची गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून  उपचार सुरु होते. या बातमीने अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. मुंबईतील.....

Read more