By Team peepingmoon | Sunday, 06 Feb, 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली लता मंगेशकर यांना श्रध्दांजली, जागवल्या आठवणी

गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्व व देशावर शोककळा पसरली आहे......

Read more

By Team peepingmoon | Sunday, 06 Feb, 2022

80 वर्षांपूर्वी या दिवशी लतादीदींनी रेडिओवर पहिल्यांदा गायलं होतं गाणं

भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या जादुई स्वरांनी गेली कित्येक दशकं श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्यासारखी गानसरस्वती पुन्हा होणे नाही. त्यांच्या सुरेल  कारकिर्दीतील एक महत्त्वाचा उल्लेख त्यांनी दोन महिन्यांपूर्वी आपल्या इन्स्टाग्रामवर केला होता. 

लतादीदींच्या सुमधूर गाण्याची प्रशंसा लहान-थोर.....

Read more

By Team peepingmoon | Sunday, 06 Feb, 2022

भारताची गानकोकिळा हरपली, भारतरत्न लता मंगेशकर काळाच्या पडद्याआड

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण देशासाठी अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. लतादीदी 92 वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्याने लता दीदींवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात ८ जानेवारीपासून .....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 05 Feb, 2022

लतादीदींच्या भेटीसाठी राज ठाकरे ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल, पाहा Video

गेल्या 27 दिवसांपासून भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर या मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. 92 वर्षीय लतादीदींना करोना आणि न्यूमोनियाचा संसर्ग झाल्याने त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरु आहेत. करोना संसर्ग जरी गेला असला तरी.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 05 Feb, 2022

Lata Mangeshkar Health Update : भारताची गानकोकिळा लता मंगेशकर यांची प्रकृती गंभीर

'गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या प्रकृीतीविषयी नवी माहिती समोर आली आहे. . 8 जानेवारीपासून लतादीदींवर मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ९२ वर्षांच्या लतादीदींना करोनाची लागण झाली आहे.तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. लतादीदींची प्रकृती गंभीर.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 05 Feb, 2022

Photos : 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्रीची अंडरवॉटर फॅशन फोटोग्राफी


कलाकार त्यांची कला ही वेगवेगळ्या माध्यमांतून दाखवत असतात, नवनवे प्रयोग करत असतात, कधी अभिनयात तर कधी त्यांच्या कामाच्या बाबतीत. असाच एक भन्नाट प्रयोग आणि कम्मालss ऍक्टिव्हिटी अभिनेत्री रीना मधुकरने केली आहे आणि ती.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 05 Feb, 2022

Video : अजय गोगावलेंच्या स्वरांनी सजलं "सुटले धागे"

मराठी चित्रपटाचं गीत संगीत हे नेहमीच प्रेक्षकांना भावलं असून आतापर्यंत मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात गीतांना असामान्य महत्व प्राप्त झालं आहे. 'अजय गोगावले' या संगीत आणि गायकांचे नाव या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिलं गेले असून.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 04 Feb, 2022

स्वराज्यसौदामिनी ताराराणी मालिकेसाठी ओम भुतकर आणि देवेंद्र भोमे यांनी संगीतबद्ध केले गीत

स्वराज्याच्या इतिहासातले एक सोनेरी पर्व उलगडणारी सोनी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. 
 

स्वराज्य राखून ते वृद्धिंगत करण्याचा महाराणी ताराराणी यांचा प्रवास प्रेक्षकांना भारावून टाकणारा आहे. या मालिकेत.....

Read more