By miss moon | Friday, 31 Jul, 2020

बापरे ! आशा भोसले यांना आलं चक्क 2 लाख रुपये विजेचं बिल

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील कलाकारांना विजेच्या बिलावरील मोठ्या आकड्यांनी मोठा धक्का दिला आहे. यात आता ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या बाबतीतही असच झालं आहे. आशा भोसले यांना चक्क 2 लाख रुपये विजेच्या बिलाने धक्का बसला.....

Read more

By miss moon | Friday, 31 Jul, 2020

पाहा Photos : अभिनेत्री प्रिया आणि शंतनु या ठिकाणी पोहोचले ट्रेकिंगसाठी

सध्याच्या परिस्थितीत एकीकडे लोकं गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळत आहेत. त्यातच अभिनेत्री प्रिया मराठे आणि शंतनु मोघे यांनी ट्रेकिंगला जाण्याचं ठरवलं. यासाठी दोघही सिंहगडावर पोहोचले. नुकतच प्रिया आणि शंतनुने त्यांच्या या ट्रेकिंगचे काही फोटो पोस्ट केले.....

Read more

By miss moon | Wednesday, 29 Jul, 2020

स्वप्निल जोशीने करुन दिली लोकल ट्रेनची आठवण, शेयर केला हा फोटो

 

सध्या सोशल मिडीयावर थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीत घराबाहेर पडता येत नसल्याने बहुतांश कलाकार जुन्या आठवणी आणि जुने फोटो थ्रोबॅक म्हणून पोस्ट करत आहेत.

अभिनेता स्वप्निल जोशीनेही त्याची खास थ्रोबॅक आठवण शेयर केली आहे......

Read more

By miss moon | Wednesday, 29 Jul, 2020

प्रिया मराठेने शेयर केली 'पवित्र रिश्ता'ची ही आठवण

हिंदी टेलिव्हिजन विश्वात पवित्र रिश्ता ही मालिका प्रेक्षकांना कायम लक्षात राहणारी आहे. 2009मध्ये आलेल्या या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरक्षह वेड लावलं होतं. मालिकेची कथा, विविध भूमिका मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्याच घरातील एक भाग वाटू लागल्या होत्या.

अभिनेत्री प्रिया.....

Read more

By miss moon | Tuesday, 28 Jul, 2020

या कपलचा हा थ्रोबॅक फोटो आहे चर्चेत, दिसली स्वॅग केमिस्ट्री

अभिनेत्री मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील स्वॅग कपल आहे. दोघांचे फोटो हे सोशल मिडीयावर चर्चेत असतात.

सोशल मिडीयाच्या माध्यमातून दोघांची मैत्री झाली होती आणि त्याचे प्रेमात रुपांतर झाले होते. मागील वर्षी दोघांनी.....

Read more

By miss moon | Tuesday, 28 Jul, 2020

मराठी बिग बॉसच्या या स्पर्धकासोबत झळकणार पुष्कर जोग, हे आहे कारण

मराठी बिग बॉस कार्यक्रमात आत्तापर्यंत विविध कलाकार झळकले आहेत. पहिल्या पर्वात अभिनेता पुष्कर जोग हा दुसऱ्या क्रमांकाचा स्पर्धक ठरला होता. तर अभिनेत्री स्मिता गोंदकर तिसऱ्या क्रमांकाची स्पर्धक ठरली होती. बिग बॉसच्या घरात जरी दोघांची नोकझोक.....

Read more

By miss moon | Tuesday, 28 Jul, 2020

पाहा Video : पहिल्याच सिनेमात चिराग पाटील झळकला होता या लेजंड कलाकारासोबत, असं दिलं ट्रिब्यूट

अभिनेता चिराग पाटीलने नुकतीच सोशल मिडीयावर एक पोस्ट केली आहे. त्याने सोशल मिडीयावर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यात तो गाणं गाताना आणि किबोर्ड वाजवताना दिसतोय.

चिराग हा लेजंड अभिनेते देव आनंद यांचा चाहता आहे. शिवाय.....

Read more

By miss moon | Tuesday, 28 Jul, 2020

पाहा Photos : अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घायाळ करणाऱ्या अदा

अभिनेत्री नेहा पेंडसे सध्यााच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत घरीच आहे. मात्र या काळात ती सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय झालेली पाहायला मिळतेय.

सोशल मिडीयावर नेहा तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करताना दिसते.

नुकतेच नेहाने.....

Read more