By miss moon | Tuesday, 23 Jun, 2020

 ‘जीव झाला येडापिसा’मधील शिवाला भेटण्यासाठी मंगलताई उत्सुक

लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वाच काम ठप्प झालं. यात मालिका, सिनेमे, नाटक आणि इतर विविध चित्रीकरणालाही फटका बसला. दररोज विविध भाग शूट करणाऱ्या मालिकांचे चित्रीकरण बंद झाल्याने मालिकांचे जुने भागच प्रसारित करण्यात आले. 

Read more

By miss moon | Tuesday, 23 Jun, 2020

 विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांची शिफारस

विधान परिषदेवरच्या राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष आणि भद्रकाली   संस्थेचे प्रसाद कांबळी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस सध्या नाट्यपरिषदेवर असलेल्या पदाधिकाऱ्यांमार्फतच करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्याकडे याबाबत चर्चा.....

Read more

By miss moon | Tuesday, 23 Jun, 2020

या सोहळ्याला सोनाली कुलकर्णी पोहोचली होती ‘हिरकणी’च्या रुपात 

'हिरकणी' हा मराठी सिनेमा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या करियरमधील खास आणि महत्त्वाचा सिनेमा आहे आणि तो कायम राहील. या सिनेमाशी जोडलेल्या आठवणीही सोनालीसाठी खास आहे. 
या सिनेमाचा रुपदर्शन सोहळा पुण्यात पार पडला होता. यावेळी सोनाली हिरकणीच्या.....

Read more

By miss moon | Tuesday, 23 Jun, 2020

 'OMT' चा फुल फॉर्म आला समोर, सुरु होणार ऑनलाईन थिएटर ?

मनोरंजन विश्वातील कलाकारांसाठी सोशल मिडीया हे महत्त्वाचं माध्यम बनलय. एखादी घोषणा करायची असेल तर याच माध्यमाचा वापर जास्त केला जात आहे. काही दिवसांपासून मराठी कला विश्वातील काही कलाकार हे OMT असं पोस्ट करत आहेत. शिवाय.....

Read more

By miss moon | Monday, 22 Jun, 2020

दोन वर्षांपूर्वी व्हायरल झाला होता हा व्हिडीओ, गाडीत बसून थिरकल्या होत्या या अभिनेत्री

काही हटके दिसलं की ते व्हायरल होतच असं नाही तर त्यातला वेगळेपणा आवडणही तितकच गरजेचं असतं. दोन वर्षांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. एकाच गाडीत बसलेल्या तीन अभिनेत्री आणि त्यांचा विविध पेहरावात प्रसिद्ध गाण्यांवर.....

Read more

By miss moon | Monday, 22 Jun, 2020

अभिनेत्री अमृता खानविलकरने केलं या आगामी सिनेमासाठी डबिंग

लॉकडाउनमुळे अनेक सिनेमांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. तर काही सिनेमांचं बरचं काम बाकी असल्याने त्यांनी प्रदर्शनाची घोषणा केली नाही. तर काही सिनेमे सिनेमागृहे बंद असल्याने ओटीटीवर प्रदर्शित झाले.
या लॉकडाउनचा फटका ‘वेल डन बेबी’.....

Read more

By miss moon | Monday, 22 Jun, 2020

‘भोसले’ सिनेमात ही आहे अभिनेता संतोष जुवेकरची कोस्टार ? सेटवरील फोटो केला शेयर

'भोसले' या आगामी सिनेमात अभिनेता संतोष जुवेकर विलास ही भूमिका साकारतोय.. अभिनेता मनोज वाजपयी या सिनेमातील मुख्य पात्र साकारतोय. याच वर्षी सिनेमाचा ट्रेलरही प्रदर्शित झाला होता. येत्या 26 जूनला हा सिनेमात ओटीटीवर प्रदर्शित होत आहे. 

Read more

By miss moon | Monday, 22 Jun, 2020

 अशोक सराफ  यांचा हा सिनेमा आता अमेझॉन प्राईमवर 

अभिनेता अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे हे दोन अनुभवी कलाकार प्रवास या सिनेमाच्या निमित्ताने स्क्रिनवर एकत्र झळकले. दोघं पहिल्यांदाच एकत्र झळकले असले तरी त्यांच्या केमिस्ट्रीने सिनेमाची कहाणी फुलली. शशांक उदापुरकर यांच्या याच वर्षी आलेल्या सिनेमाला.....

Read more