By miss moon | Friday, 14 May, 2021

अभिनेता संदीप पाठकने वाढदिवसाच्या निमित्ताने प्रदर्शित केले 'राख' या आगामी सिनेमाचे पोस्टर

अभिनेता संदीप पाठकवर आज वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अनेक नाटक, चित्रपटांमधून वैविध्यपूर्ण भूमिका आणि अभिनय कौशल्यातून संदीपने असंख्य प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच चाहत्यांसाठी संदीप पाठकने आज रिटर्न गिफ्ट दिलय. त्याने आगामी सिनेमाचं पोस्टर.....

Read more

By miss moon | Friday, 14 May, 2021

या चित्रपटात झळकणार अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, पार पडला मुहूर्त

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड एका नव्या भूमिकेसह लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई साकारली होती. या भूमिकेतून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. या मालिकेतून प्राजक्ताला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 

आता लवकरच.....

Read more

By miss moon | Friday, 14 May, 2021

पाहा Video : या चित्रपटाने बदललं नृत्यदिग्दर्शिका फुलवाचं आयुष्य, सादर केली 'अप्सरा आली..' लावणी

फुलवा खामकर ही मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शकांपैकी एक लोकप्रिय कलाकार आहे. तिने दिग्दर्शित केलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली, एवढच नाही तर त्या गाण्यांमधील स्टेप्सही लोकप्रिय ठरल्या. याच फुलवा खामकरचा मराठी मनोरंजन विश्वातील प्रवास सुरु.....

Read more

By miss moon | Friday, 14 May, 2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मधील या परफॉरमन्सनी वेधलं लक्ष

'आई कुठे काय करते' या मालिकेत सध्या अभिषेकच्या साखरपुड्याचा सोहळा पाहायला मिळतोय. या साखरपुड्याच्या सोहळ्याचे खास भाग या मालिकेत पाहायला मिळत आहेत. अभिषेकच्या साखरपुड्यात देशमुख कुटुंबातील सगळ्या मंडळींनी खास डान्स परफॉर्मन्स केले आहेत. यात अनेक.....

Read more

By miss moon | Friday, 14 May, 2021

अभिनेता योगेश सोहोनीला करण्यात आलं होतं हिप्नोटाईज, योगेशला लुटणाऱ्या व्यक्तिला क्राईम ब्रांचने केली अटक

अभिनेता योगेश सोहोनी याला काही दिवसांपूर्वी एका अज्ञात इसमाने 50 हजार रुपयांचा गंडा घातला होता. योगेश मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर प्रवास करत असताना त्याला एका इसमाने गाडीच्या अपघाताच खोटा आरोप करत ब्लॅकमेल करून त्याच्याकडून 50 हजार.....

Read more

By miss moon | Friday, 14 May, 2021

आता पाहता येणार 'श्रीमंताघरची सून' मालिकेचे नवे भाग

यावर्षी आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह देश संकटात सापडलाय. अशात कोरोना काळात राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनामुळे पुन्हा एकदा त्याचा फटका मनोरंजन विश्वाला बसलाय. महाराष्ट्रात चित्रीकरण बंद असल्याने अनेक मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर होत आहेत......

Read more

By miss moon | Friday, 14 May, 2021

ओम - स्वीटूच्या लव्हस्टोरीचा चित्रपट 'तू मी आणि पुरणपोळी'

माहेर सोडून जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा वेगळ्या कुटुंबात ती प्रवेश करत असते. ज्या घरात तिला आता आयुष्यभर राहायचय. अशात पतीची साथ असली तरी एक बाई म्हणून मैत्रिणीसारखी सोबतीची गरज असते. अशात जर सासूच मैत्रीण.....

Read more

By miss moon | Thursday, 13 May, 2021

दिग्दर्शक समीर विद्वांस करणार कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन ? साजीद नाडियाडवालाची असेल निर्मिती

बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यनच्या समोर आता काही मनोरंजक प्रोजेक्ट्स येत असल्याचं चित्र पाहायला मिळतय. मिळालेल्या वेळेत कार्तिक सध्या विविध स्क्रिप्ट वाचतोय. सूत्रांच्या माहितीनुसार कार्तिक हा साजिद नाडियाडवाला यांचयासोबत एका लव्ह स्टोरी सिनेमासाठी टीम करणार असल्याचं.....

Read more