By miss moon | Monday, 17 May, 2021

पाहा Video : स्वप्निल आणि मुक्ताचं मनमोकळं हास्य, मुक्ताच्या वाढदिवसाला स्वप्निलने शेयर केली ही खास आठवण

'मुंबई-पुणे-मुंबई', 'मुंबई-पुणे-मुंबई 2', 'मुंबई-पुणे-मुंबई 3', 'मंगलाष्टक वन्स मोअर' या चित्रपटांमधून झळकलेली अभिनेता स्वप्निल जोशी आणि अभिनेत्री मुक्त बर्वे ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यांचा रोमान्स, केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतूनही.....

Read more

By miss moon | Monday, 17 May, 2021

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाने रितेश देशमुख भावुक

काँग्रेसचे नेते राजीव सातव यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अखेर संपली. कोरोनामुळे त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रासह विविध.....

Read more

By miss moon | Monday, 17 May, 2021

पाहा Photos : अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या पत्नीच्या या फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मिडीयावर विविध ट्रेंड पाहायला मिळतात. यातच सोशल मिडीयावर पोस्ट करण्यात येणाऱ्या फोटोंसाठी विविध फोटोशुटचे प्रयोग करण्यात येतात. मग यात हटके पेहराव, पोझ आल्याच. अभिनेत्री मिताली मयेकरने असाच एक ट्रेंड फोटो केलेला पाहायला मिळतोय. इन्स्टाग्राम.....

Read more

By miss moon | Saturday, 15 May, 2021

पाहा Photos : खूप दिवसांनी तयार होऊन अभिनेत्री तेजस्विनी पंडितने काढले हे सुंदर फोटो

सध्याच्या कोरोना काळात कायम नकारात्मकता पसरवणारा सोशल मिडीया थोड्या प्रमाणात सकारात्मक असल्याचं जाणवतोय. लोक एकमेकांना मदत करण्यासाठी सोशल मिडीयावर सक्रिय झाले आहेत. यात मनोरंजन विश्वातील कलाकारांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडितही कोरोना काळात रुग्णांपर्यंत.....

Read more

By miss moon | Saturday, 15 May, 2021

पाहा Photos : रिंकू राजगुरुच्या साडीतील या फोटोंनी वेधलं नेटकऱ्यांचं लक्ष

सैराटमधील आर्ची म्हणून ओळख असलेली अभिनेत्री रिंकू राजगुरुचा आता मोठा चाहतावर्ग तयार झाला आहे. सोशल मिडीयावर तर रिंकूचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. रिंकूही सोशल मिडीयावर तशी बऱ्यापैकी सक्रिय असते. विविध लुकमधील रिंकूचे फोटो सोशल मिडीयावर.....

Read more

By miss moon | Saturday, 15 May, 2021

या अभिनेत्याकडून माधुरी दीक्षितला मिळाल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, म्हणतो "माधुरीसोबत काम करून स्वप्न पूर्ण झालं"

धकधक गर्ल, मोहिनी अशी ओळख असलेली बॉलीवुडची सौंदर्यवती माधुरी दीक्षितचा आज वाढदिवस. निखळ हास्य, सौंदर्य, नृत्यकौशल्याने तिने मागील कित्येक वर्षे हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलय. याच माधुरीवर वाढदिवसानिमित्ताने आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

चाहत्यांसह मनोरंजन विश्वातील अनेक.....

Read more

By miss moon | Saturday, 15 May, 2021

पाहा Video : क्वारंटाईनमध्ये ही गोष्ट बनलीय अभिनेत्री प्रिया बापटची बेस्ट फ्रेंड

सध्या राज्यासह देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलय. यातच राज्यात सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अशात अनेक जण घरातून राहुनही सकारात्मक गोष्टी करत आहेत. सध्याच्या कोरोना काळात आरोग्याकडे अनेक जण विशेष लक्ष देत आहेत. विशेषकरून मनोरंजन विश्वातील.....

Read more

By miss moon | Saturday, 15 May, 2021

पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेत पाककला स्पर्धेत शुभम दाखवणार आपलं कौशल्य ?

‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका आता रंजक वळणावर आल्याचं पाहायला मिळतय. शुभम आणि कीर्ती यांचं नात आता हळूहळू फुलत जाताना दिसत आहे. यातच त्यांच्या नात्यात जवळीक निर्माण करण्यासाठी आणखी एक संधी चालून आली आहे. एका.....

Read more