By miss moon | Thursday, 13 May, 2021

पाहा Photos : अप्सरा आली ! सोनाली कुलकर्णीच्या या लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सोशल मिडीयावरील पोस्ट कायम लक्षवेधी ठरतात. सोनाली सोशल मिडीयावर काय पोस्ट करते याकडे तिच्या चाहत्यांचं, फॉलोअर्सचं लक्ष असतं. सोनालीने नुकतेच काही फोटो शेयर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलय. या फोटोंवर.....

Read more

By miss moon | Thursday, 13 May, 2021

कोरोना योद्धांना 'प्लॅनेट मराठी'चा सलाम, कोरोना योद्धांना करणार सन्मानित

 राज्यासह देशभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलय. कोरोना विरुद्ध या लढाईत पोलीस, डॉक्टर्स, नर्सेस, विविध कर्मचारी स्वत:चा जीव धोक्यात घालून वॉरियर बनून देशाच्या सेवेत आहेत. अशा कोरोना वॉरियर्सना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी प्लॅनेट.....

Read more

By miss moon | Thursday, 13 May, 2021

महेश कोठारे आणि कुटुंबाला असा करावा लागला होता संघर्ष, कोठारे कुटुंबावर होता कर्जाचा डोंगर

प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात संघर्ष आणि चढ-उतार हे येत असतातच. मात्र त्यातून मिळणारं यश हे महत्त्वाचं असतं. दिग्दर्शक, अभिनेते महेश कोठार आणि त्यांच्या परिवारालाही अशा संगर्षातून जावं लागलं आहे. अभिनेता आदिनाथ कोठारेने नुकत्याच एका प्रसिद्ध वृत्तपत्राला.....

Read more

By miss moon | Thursday, 13 May, 2021

वाढदिवसानिमित्ताने कवी, गीतकार संदिप खरे यांचं चाहत्यांसाठी गझलचं रिटर्न गिफ्ट

प्रसिद्ध कवी, गीतकार, अभिनेता संदीप खरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी रसिकांना आणि विशेषकरून तरुणांना संदीप खरे यांच्या कविता.....

Read more

By miss moon | Thursday, 13 May, 2021

‘तेंडल्या’ चित्रपटाचे दिग्दर्शक, कलाकार यांच्यावर आली शेतात राबण्याची वेळ

क्रिकेट या खेळाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर यांच्या चाहत्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याचप्रेमापोटी काही चाहत्यांनी मिळून थेट चित्रपटाचीच निर्मिती केली होती. तेंडल्या असं या चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं. या चित्रपटाला.....

Read more

By miss moon | Thursday, 13 May, 2021

या अभिनेत्याला खलनायक म्हणून घेऊन मसालेदार चित्रपट बनवण्याची दिग्दर्शक विजू माने यांची इच्छा

प्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी अनेक चित्रपट बनवले आहेत. त्यांच्या कलाकृती या लोकप्रिय आहेत. मात्र दिग्दर्शक म्हणून आपल्या चित्रपटात अमूक कलाकाराने आवर्जून काम करावं अशी काही दिग्दर्शकांची इच्छा असते. अशीच विजू माने यांची एक इच्छा.....

Read more

By miss moon | Wednesday, 12 May, 2021

हाऊस फुल्लचे सर्व रेकॉर्ड तोडणारं बालनाट्य 'अलबत्या गलबत्या'ला तीन वर्षे पूर्ण

अलबत्या गलबत्या या बालनाट्याने बच्चेकंपनीचं चांगलच मनोरंजन केलं होतं. हाऊस फुल्लचे सर्वे रेकॉर्ड तोडणाऱ्या या बालनाट्याने नुकतीच तीन वर्षे पूर्ण केली आहेत. सत्तरच्या दशकात अलबत्या गलबत्या हे नाटक गाजलं होते. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी.....

Read more

By miss moon | Wednesday, 12 May, 2021

पाहा Video : अभिनेते सुनील बर्वे अशी घेत आहेत आरोग्याची काळजी

सध्याच्या कोरोना काळात आरोग्याची काळजी घेणं फार महत्त्वाचं ठरतय. विविध व्यायामप्रकार, योगा करून अनेक जण स्वास्थ्याची काळजी घेत आहेत. कोरोना काळातही मनोरंजन विश्वातील मालिका कलाकार प्रेक्षकांच्या मनोरंजन खंड पडू नये यासाठी मालिकांचे चित्रीकरण करत आहेत. सध्या.....

Read more