By miss moon | Tuesday, 27 Apr, 2021

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील ही अभिनेत्री आहे दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांची सून

'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरतेय. मालिकेचा वेगळा विषय त्यासोबतच मालीकेची कास्ट आणि ते साकारत असलेल्या भूमिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. या मालिकेत जीजी अक्कांचा कुटुंबात दरारा दाखवण्यात आलाय. घरातील सगळी मंडळी.....

Read more

By miss moon | Tuesday, 27 Apr, 2021

पाहायला मिळणार 'सूर नवा ध्यास नवा' कार्यक्रमाचा महाराष्ट्र दिन विशेष भाग

महाराष्ट्र दिनानिमित्ताने टेलिव्हिजीनवर विविध कार्यक्रम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यातच सूर नवा ध्यास नवा हा सुरेल कार्यक्रमात या दिवसाची शोभा आणखी वाढवणार आहे. या कार्यक्रमात सध्या एकापेक्षा एक स्पर्धक त्यांच्या सुरेल स्वरांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत.....

Read more

By miss moon | Tuesday, 27 Apr, 2021

'साजणी तू' गाण्यात दिसणार ग्लॅमरस स्मिता गोंदकरची अदा

 'पप्पी दे पारुला' या गाण्यातून अभिनेत्री स्मिता गोंदकरने लक्ष वेधलं होतं. त्यानंतर सिनेमा, मालिका आणि रिएलिटी शो मधून स्मिता झळकतेय. मात्र यासोबत विविध म्युझिक व्हिडीओतही ती दिसणार आहे. 'साजणी तू क्षण मोहरणारा, साजणी तू चांद राती.....

Read more

By miss moon | Tuesday, 27 Apr, 2021

पाहा Photos : गोव्याच्या निसर्गरम्य वातावरणात होतय या मालिकेचं चित्रीकरण, कलाकारांचा प्रेक्षकांशी लोकेशनवरुन संवाद

कोरोनाग्रस्त परिस्थितीतमुळे महाराष्ट्रात चित्रीकरणाला बंदी असल्यामुळे मनोरंजन विश्वातील चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर होत आहे. यात आता मराठी मालिकांच्या चित्रीकरणालाही महाराष्ट्राबाहेर सुरुवात झाली आहे. गोवा, सिल्वासा, गुजरात, बेळगाव अशा महाराष्ट्राबाहेरील राज्यात विविध मालिकांचे चित्रीकरण केले जात आहे. 

Read more

By miss moon | Monday, 26 Apr, 2021

या दिवसापासून प्रेक्षकांना घेता येणार या मालिकांच्या नव्या भागांचा आस्वाद

देशभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळतेय. यासोबतच महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने महाराष्ट्रात मनोरंजन विश्वाचं चित्रीकरण बंद करण्यात आलय. मात्र या काळातही मनोरंजनात खंड पडू नये आणि.....

Read more

By miss moon | Saturday, 24 Apr, 2021

मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर.. नाना पाटेकर, शर्मिला टागोरसह कला विश्वातील दिग्गजांना पुरस्कार

नुकतीच मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दीनानाथ स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे 2020 या वर्षा साठीचे हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात अभिनयासाठी ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर, नाना पाटेकर  आणि.....

Read more

By miss moon | Saturday, 24 Apr, 2021

या वाहिनी आणि निर्मात्यांकडून कलाकार, तंत्रज्ञाची अशी घेतली जात आहे काळजी

सध्याची कोरोनाग्रस्त परिस्थिती पाहता महाराष्ट्रात मनोरंजन विश्वाचं काम पुन्हा ठप्प झालय. म्हणूनच अनेक मालिकांचं चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर होत आहे. काही मालिकांच्या चित्रीकरणाला महाराष्ट्राबाहेर सुरुवात झाली असून काहींच अजूनही महाराष्ट्राबाहेर स्थलांतर होत आहे. अनेक मराठी वाहिन्या आणि.....

Read more

By miss moon | Saturday, 24 Apr, 2021

अमृता सुभाषने शेयर केली भूतकाळातल्या या सुंदर दिवसाची आठवण

अभिनेत्री अमृता सुभाष ही सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. सोशल मिडीयावरील तिच्या चाहत्यांसाठी, फॉलोअर्ससाठी अमृता विविध पोस्ट करते. या पोस्टमध्ये अमृताच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्टी आणि काही खास आठवणीही पाहायला मिळतात. अमृताने नुकतीच एक खास.....

Read more