By miss moon | Thursday, 22 Apr, 2021

माधुरी दीक्षितच्या या सिनेमाला पूर्ण झाली 27 वर्षे, पहिल्यांदा झळकली होती शाहरुख सोबत

धकधक गर्ल माधुरी दीक्षितने 90 चं दशक चांगलच गाजवलं होतं. माधुरीच्या अदा, डान्स, अभिनय या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना भावल्या होत्या. यातच आणखी एका सिनेमाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. तो सिनेमा म्हणजे 'अंजाम'. मात्र या सिनेमात.....

Read more

By miss moon | Thursday, 22 Apr, 2021

मराठीतील या फिट अभिनेत्याला कोरोनाची लागण, घरातच केलं क्वारंटाइन

कोरोनाचा फैलाव देशात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. यातच नव्या लॉकडाउनचेही नियम जाहिर करण्यात आले आहे. मात्र कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. यात मनोरंजन विश्वातली काही कलाकारांनीही कोरोनाची लागण झाली आहे. हिंदीसह अनेक मराठी कलाकारांचीही.....

Read more

By miss moon | Wednesday, 21 Apr, 2021

पाहा Video : स्मिता गोंदकरने केला या गाण्यावर डान्स, वेधलं चाहत्यांचं लक्ष

सोशल मिडीयावर डान्स व्हिडीओचा ट्रेंड सध्या मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतोय. मनोरंजन विश्वातील कलाकार मोठ्या प्रमाणात सोशल मिडीयावर सक्रिय असतात. त्यांचे विविध व्हिडीओ, फोटो ते त्यांच्या चाहत्यांसाठी पोस्ट करतात. यातच कलाकारांचे डान्स व्हिडीओ सोशल मिडीयावर चर्चेत.....

Read more

By miss moon | Wednesday, 21 Apr, 2021

अभिनेत्री संस्कृती बालगुडेने चक्क काढलं या प्रसिद्ध व्यक्तिचं चित्र

अभिनेत्री संस्कृती बालगुडे ही एक उत्तम अभिनेत्रीसह उत्तम नृत्यांगना देखील आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यात संस्कृतीचे एकापेक्षा एक डान्स पाहायला मिळाले आहेत. मात्र नृत्याव्यतिरिक्त आणखी एका गोष्टीची संस्कृतीला प्रचंड आवड आहे. हा कलागुण म्हणजे चित्रकारी. संस्कृती.....

Read more

By miss moon | Wednesday, 21 Apr, 2021

"आदर्श घ्यावा तर तो प्रभू रामचंद्रांकडून", राम नवमीच्या निमित्ताने या अभिनेत्याने दिल्या शुभेच्छा

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेत अभिनेता विशाल निकम ज्योतिबांची भूमिका साकारतोय. या मालिकेतून विशालला एक वेगळी ओळख मिळाली आहे. सोशल मिडीयावरही विशालचा मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी विशाल विविध पोस्ट करताना दिसतो. नुकतच विशालने खास.....

Read more

By miss moon | Wednesday, 21 Apr, 2021

पाहा Video : सिद्धार्थ चांदेकरला आवरला नाही या प्राण्याला जवळ घेण्याचा मोह, शेयर केली खास आठवण

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरला फिरण्याची प्रचंड आवड आहे. शिवाय पत्नी अभिनेत्री मिताली मयेकरलाही फिरण्याची आवड आहे. त्यामुळे दोघं लग्नाआधीही विविध ठिकाणी फिरायचे. दोघांनी कोरोना विषाणूचा फैलाव होण्याआधी ऑस्ट्रेलिया ट्रीप केली होती. या ट्रीपचे काही क्षण त्यांनी सोशल.....

Read more

By miss moon | Wednesday, 21 Apr, 2021

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने घेतला कोरोनाच्या लसीचा पहिला डोस

सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने रुग्ण संख्यांमध्ये वाढ होताना दिसत आहे. तरी वॅक्सिन उपलब्ध असल्याने अनेक जण कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही लस घेत आहेत. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी ही.....

Read more

By miss moon | Tuesday, 20 Apr, 2021

दिग्दर्शक विजू माने यांनी ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांना दिलेलं हे वचन राहीलं अपूर्ण

कोरोना या विषाणूने अनेकांचा जीव घेतला आहे. या विषाणूच्या विळख्यात आता मनोरंजन विश्वातील कलाकार देखील सापडले आहेत. ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं आज कोरोनाने निधन झालं. ठाण्यातील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. किशोर यांच्या.....

Read more