By miss moon | Saturday, 24 Apr, 2021

अमित मिस्त्री आणि सुमीत राघवनची होती खास मैत्री, मित्राच्या निधनाने सुमीतला बसला धक्का

अभिनेता अमित मिस्त्री याचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. अमित यांच्या निधनाने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. अमित यांच्या अशा अचानक जाण्यानं त्यांच्या निकटवर्तीयांना मोठा धक्का बसला आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी अमित यांच्या जाण्यानं दु:ख.....

Read more

By miss moon | Saturday, 24 Apr, 2021

"बस एक सनम चाहिये, ऐकत कधीही न पटू शकणाऱ्या मुलींच्या प्रेमात पडलो" म्हणत चिन्मयने श्रवण राठोड यांना वाहिली श्रद्धांजली

नदीम - श्रवण या प्रसिद्ध संगीतकार जोडीपैकी श्रवण राठोड यांचं नुकतच निधन झालं आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाशी झुंज देत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रवण यांच्या निधनाने सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. नदीम -.....

Read more

By miss moon | Friday, 23 Apr, 2021

वडिलांच्या निधनानंतर भाग्यश्रीची भावुक पोस्ट, म्हणते "काहीच आपल्या हातात नाही तर मग जगण्यात काय अर्थ"

देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. या विषाणुमुळे अनेकांना त्यांचा जीव गमवावा लागलाय. अनेकांनी त्यांच्या कुटुंबियांना गमावलं आहे. अभिनेत्री भाग्यश्री लिमयेवरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भाग्यश्रीच्या वडिलांचे कोरोनाने निधन झाले. वडिलांना झालेली कोरोनाची लागण आणि त्यात.....

Read more

By miss moon | Friday, 23 Apr, 2021

हेमांगी कवीच्या या मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप

सध्या देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटीयने थैमान घातलं आहे. यामुळे सध्या राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. याचा फटका मनोरंजन विश्वालाही बसतोय. मागील वर्षाप्रमाणे मनोरंजन विश्वाला विविध अडचणींना सामोरं जावं लागत आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण बंद असल्याने.....

Read more

By miss moon | Thursday, 22 Apr, 2021

दोन वर्षांपूर्वी या मालिकेने वेधलं होतं सगळ्यांचं लक्ष, कलाकारांनी शेयर केली आठवण

विविध वाहिन्या आणि त्यावर प्रेक्षकांसाठी विविध मालिका आणि कार्यक्रम पाहायला मिळतात. यातच नवनवीन विषय आणि कहाण्या या मालिकांमधून पाहायला मिळतात. दोन वर्षांपूर्वी अशीच एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'जीवलगा' असं या मालिकेचं नाव होतं......

Read more

By miss moon | Thursday, 22 Apr, 2021

भूषण प्रधान आणि संस्कृती बालगुडे दोघांनी एकमेकांना केलं अनफॉलो ? भूषणने चाहत्यांना दिलं हे उत्तर..

अभिनेता भूषण प्रधानने नुकतच सोशल मिडीयावर चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याला चाहत्यांनी विविध प्रश्ने विचारली. यामध्ये भूषणचं टोपण नाव काय आहे ?, भूषण लग्न कधी करतोय " यासारखे अनेक प्रश्न विचारले जात आहे. यात त्याची.....

Read more

By miss moon | Thursday, 22 Apr, 2021

या वाहिनीने घेतला अविरत मनोरंजनाचा वसा, मालिकांच्या शूटिंगला सुरुवात

 सध्याच्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत मनोरंजनात खंड पडू नये आणि घरात बसलेल्या प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिकांचे नवे भाग पाहता यावे यासाठी झी मराठी वाहिनीने देखील अविरत मनोरंजनाचा वसा घेतला आहे. प्रेक्षकांसोबतचे हे ऋणानुबंध जपत, ह्या कठीण काळात सुद्धा.....

Read more

By miss moon | Thursday, 22 Apr, 2021

मिलिंद सोमणच्या लग्नाला पूर्ण झाली 3 वर्षे, दोघांच्या वयात आहे 25 वर्षांचं अंतर

अभिनेता आणि फिटनेस फ्रिक मिलिंद सोमण हा कायम चर्चेत असतो. कधी त्याच्या रिलेशशीप, लग्न तर कधी त्याच्या फिटनेससाठी. तीन वर्षांपूर्वी मिलिंद असाच पुन्हा चर्चेत आला होता. ते म्हणजे त्याच्या रिलेशनशीप आणि लग्नामुळे. मिलिंदने तीन वर्षांपूर्वी अंकिता.....

Read more