By miss moon | Tuesday, 20 Apr, 2021

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे कोरोनाने निधन, त्यांच्या निधनानं सिनेविश्वात 'सन्नाटा'

देशात कोरोनाने थैमाल घातला आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनीही कोरोनाची लागण झाली आहे. मात्र एका प्रसिद्ध अभिनेत्याला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. प्रसिद्ध अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनाने निधन झालं आहे. ठाण्यातली रुग्णालयात त्यांच्यावर.....

Read more

By miss moon | Tuesday, 20 Apr, 2021

पाहा Video : असा आहे रिंकू राजगुरुचा नवा लुक, शॉर्ट हेअरकटमध्ये केला असा सुंदर व्हिडीओ

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. 'सैराट'ची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिंकूचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावरील तिचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केले जातात. त्यातच रिंकूने आणखी एक व्हिडीओ शेयर.....

Read more

By miss moon | Tuesday, 20 Apr, 2021

पाहा Video : 'आई कुठे काय करते' मालिकेत अभिषेकला मोठा धक्का

'आई कुठे काय करते' या मालिकेत आता एक वेगळाच ट्विस्ट पाहायला मिळतोय. इशाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. त्यातून सगळे सावरत असतानाच आता आणखी एक मोठा धक्का देशमुख कुटुंबियांना मिळाला आहे.

सध्या इशाच्या आनंदासाठी.....

Read more

By miss moon | Tuesday, 20 Apr, 2021

काजोलची मुलगी नायसा आली तारुण्यात, काजोल म्हणते "तू जेव्हा जन्माला आली तेव्हा मी खूप चिंतेत होते"

अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण यांना दोन मुलं आहेत. एक मोठी मुलगी नायसा आणि लहान मुलगा युग. त्यात मोठी मुलगी नायसा नुकतीच 18 वर्षांची झाली आहे. मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने काजोलने सोशल मिडीयावर खास पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये काजोलने.....

Read more

By miss moon | Tuesday, 20 Apr, 2021

सुमित्रा भावे यांच्या निधनानंतर अमृता सुभाषने व्यक्त केली हळहळ

प्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या सुमित्रा भावे यांचं 19 एप्रिल रोजी निधन झालं. पुण्यातील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्ठी हळहळली. एक प्रतिभावंत दिग्दर्शिक आणि माणूस गमावल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. त्यांच्या जाण्यानं सिनसृष्टीचं मोठं.....

Read more

By miss moon | Monday, 19 Apr, 2021

'लागीर झालं जी' मधील शितली फेम अभिनेत्री शिवानी बावकरला कोरोनाची लागण

देशभरात सध्या कोरोनाने थैमाल घातला आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलीवुडसह अनेक मराठी कलाकारांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अनेक.....

Read more

By miss moon | Monday, 19 Apr, 2021

लहानपणी असा दिसायचा हा अभिनेता, भूतकाळात डोकावून शेयर केली ही आठवण

सोशल मिडीयावर अनेक कलाकार त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतात. यात कधी लहापणीचे, जुने फोटो शेयर करुन त्या आठवणी ताज्य केल्या जातात. अभिनेता उमेश कामतनेही त्याची खास आठवण शेयर केली आहे. नुकतच उमेशने सोशल मिडीयावर.....

Read more

By miss moon | Monday, 19 Apr, 2021

पाहा Photo : अमृता खानविलकरच्या या सुंदर लुकने वेधलं सगळ्यांचं लक्ष

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या विविध पोस्ट सोशल मिडीयावर पाहायला मिळतात. तिच्या खास लुकमधील फोटोही ती शेयर करते. अमृताने नुकतेच काही फोटो सोशल मिडीयावर शेयर केले आहेत.

या फोटोंमध्ये अमृताचा खास लुक पाहायला मिळतोय......

Read more