By Team peepingmoon | Saturday, 14 Jan, 2023

‘रंग माझा वेगळा’च्या संपूर्ण परिवाराची पारंपरिक मराठमोळ्या पोशाखाला पसंती

स्टार प्रवाहच्या रंग माझा वेगळा मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आहे. गेले कित्येक दिवस ज्या दिवसाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो दिवस अखेर दीपा-कार्तिकच्या आयुष्यात आलाय. आपापसातले हेवेदावे विसरुन दीपा-कार्तिक पुन्हा एकदा.....

Read more

By Team peepingmoon | Saturday, 14 Jan, 2023

Video : 'बांबू'चा भन्नाट ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

आपल्या आजुबाजुला असा एकतरी मित्र असतो, ज्याचे प्रेमात बांबू लागलेले असतात. प्रेमातील हाच अनुभव सांगणाऱ्या 'बांबू' चित्रपटाचा दिमाखदार ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला. यावेळी 'बांबू' चित्रपटाची संपूर्ण टीम या सोहळ्याला उपस्थित होती. 

ट्रेलरमध्ये.....

Read more

By Team peepingmoon | Friday, 13 Jan, 2023

महेश कोठारे यांच्या 'डॅम ईट आणि बरंच काही' पुस्तकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

मराठी सिनेसृष्टीतील धडाकेबाज सुपरस्टार अशी ख्याती असणारे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचा जीवनप्रवास पुस्तकरूपात रसिकांच्या भेटीला आला आहे. महेश कोठारे यांच्या यशा-अपयशाची गाथा सांगणारं 'डॅम ईट आणि बरंच काही' हे पुस्तक.....

Read more

By Team peepingmoon | Wednesday, 11 Jan, 2023

Peepingmoon Exclusive : राखी सावंत आणि आदिल दुरानीचा गुपचुप झाला निकाह

बिग बॉस मराठी सीझन 4 हा यंदाचा सीझन अनेक कारणांनी चर्चेत होता. त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे चॅलेंजर म्हणून बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत. राखीने यंदाच्या सीझमध्ये खुप राडे केले. तिच्या अनेक कुरापतींमुळे हा सीझन चर्चेत.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 10 Jan, 2023

'रंग माझा वेगळा'तील दीपा-कार्तिकचा संगीत सोहळ्यात कलाकारांचा कल्ला !

रंग माझा वेगळा मालिकेतील दीपा आणि कार्तिक पुन्हा एकदा सर्वांच्या साक्षीने विवाहबंधनात अडकणार आहेत. गैरसमज दूर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने दोघांच्या नव्या आयुष्याची सुरुवात होतेय.

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 10 Jan, 2023

सिनेमाचं 'वेड', शर्मिला राज ठाकरेंनी बुक केलं अख्खं थिएटर !

अवघ्या  महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांचा वेड हा सिनेमा सगळ्यांना भुरळ पाडतोय. बॉक्स ऑफीसवर तर वेडची कोटीच्या कोटी उड्डाणे सुरु आहेत. अनेक सेलिब्रिटीसुध्दा या सिनेमाच्या आणि त्याच्या गाण्यांच्या प्रेमात आहेत......

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 10 Jan, 2023

'ढिशक्यांव' म्हणत प्रेमाचा गेम करणाऱ्या प्रथमेश परबच्या सिनेमाचा पाहा टीझर

हल्लीच 'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि तेव्हापासून या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' या चित्रपट लवकरच सिनेरसिकांच्या भेटीस येत आहे,.....

Read more

By Team peepingmoon | Tuesday, 10 Jan, 2023

Trailer Out : सरला भिकाच्या नशिबाची गोष्ट 'सरला एक कोटी'

‘सरला एक कोटी’ चित्रपटाची सगळीकडेच जोरदार चर्चा असताना आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने धुरळा उडवलेला असतानाच टीझरची एन्ट्री झाली होती... टीझरनंतर प्रेक्षक आतुरतेने ट्रेलर कधी येणार याची वाट बघत होते......

Read more