By  
on  

बिग बॉस मराठी 3 Live Updates : देवमाणूस फेम अभिनेत्री सोनाली पाटील बिग बॉसच्या घराची पहिली सदस्य

बिग बॉस या शोची नेहमीच चर्चा असते. सध्या हिंदी बिग बॉसच्या यंदाच्या पर्वाच्या बाबतीतही तसचं झालय.वैजू नं १ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सोशल मिडीया स्टार सोनाली पाटील ठरलीय घरात जाणारी पहिली सदस्य. 

देवमाणूस मालिकेत एडव्होकेट आर्याच्या भूमिकेतून सोनाली महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहचलीय. सोशल मिडीयावर सोनालीचा खुप मोठा चाहता वर्ग आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive