By  
on  

बिग बॉस मराठी 3 Live Updates : अभिनेता विशाल निकम बिग बॉसच्या घरात जाणारा दुसरा सदस्य

सगळ्यात वादग्रस्त आणि चर्चेत राहणारा रिएलिटी शो म्हणजे बिग बॉस हा शो. प्रत्येक वर्षी नव्या सिझन आणि नव्या स्पर्धकांसह हा शो मनोरंजन करत असतो. दख्खनचा राजा ज्योतिबा फेम प्रसिध्द अभिनेता विशाल निकम बिग बॉसच्या घरात जाणारा दुसरा सदस्य ठरला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive