BBM3 Grand finale : Shocking eviction ! मीनल शाह बिग बॉस मराठीच्या घराबाहेर

By  
on  

बिग बॉस मराठी सिझन 3 चा ग्रँड फिनाले सोहळा सध्या पार पडतोय. कलर्स मराठीवर सुरु असलेल्या या कार्यक्रमाला सुरुवातीपासून प्रेक्षकांचा उंदड प्रतिसाद मिळतोय. मात्र ग्रँड फिनाले सोहळ्यात एक धक्कादायक एविक्शन नुकतच झालय.

ग्रँड फिनाले सोहळ्यात टॉप 5 स्पर्धकांपैकी एकाचं एलिमिनेशन नुकतच झालय. यावेळी मीनल शाह बिग बॉस मराठीच्या घरातून एलिमिनेशन झालं.  मीनल शाहचं एलिमिनेशन झाल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला आहे. मीनलचे चाहते आणि अनेक प्रेक्षक मीनलला विजेतेपदावर बघत होते.

यावेळी एलिमिनेशन झाल्यावर मीनलला देखील धक्का बसल्याचं पाहायला मिळालं. मीनल यावेळी भावुक झाली होती. महेश मांजरेकर यांनी देखील मीनलचे मंचावर कौतुक केलं. शिवाय मीनलच्या खेळाचं कौतुक करत तिच्या नावाची पाटी स्वत:जवळ ठेवुन घेतली. 

Recommended

Loading...
Share